buddha purnima

तुमच्या छकुल्यांना द्या गौतम बुद्धांपासून प्रेरित मराठी मुला-मुलींची नावे

Baby Names inspired by Buddha:तुमच्या छकुल्यांना द्या गौतम बुद्धांपासून प्रेरित मराठी मुला-मुलींची नावे. आपल्या चिमुकल्यांना तुम्ही गौतम बुद्धांच्या नावापासून प्रेरणा घेऊन नावे देऊ शकता. मुलांवर नावाचा परिणाम होतो. त्यामुळे मुलांना मोठ्या व्यक्तिमत्वांची नावे दिली जातात. गौतम बुद्धांच्या नावापासून प्रेरित काही नावांची यादी दिली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

May 23, 2024, 01:20 PM IST

गौतम बुद्धांचे हे विचार आयुष्याला देतील दिशा

Buddha Purnima Inspirational Thoughts : बौद्ध पौर्णिमेनिमित्त गौतम बुद्ध यांचे अविस्मरणीय आणि प्रेरणादायी विचार तुमच्या आयुष्याला नक्कीच दिशा देतील. 

May 22, 2024, 02:35 PM IST

कधी आहे वैशाख पौर्णिमा? या दिवशी कोणत्या 5 देवांची पूजा करावी?

Vaishakh Purnima 2024 Date : वैशाख पौर्णिमा 22 मे की 23 मे कधी आहे. त्याशिवाय पौर्णिमेला 5 देवी-देवतांची पूजा करण्याची परंपरा असून ते कोणते देवी देवता आहे जाणून घ्या. वैशाख महिन्याती  पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा आणि पीपल पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या तिथीला गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. 

May 22, 2024, 08:33 AM IST

Panchang Today : आज वैशाख पौर्णिमा, चंद्रग्रहण आणि बौद्ध जयंती! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today: धार्मिकदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज वैशाख पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा (Buddha Jayanti 2023) आणि वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचे शुभ मुहूर्त आणि नक्षत्र जाणून घ्या. (Panchang Today 05 May 2023 )

May 5, 2023, 06:37 AM IST

Buddha Purnima 2023: गौतम बुद्धांचे हे विचार आयुष्यात मोठा बदल घडवतील

   वैशाख पौर्णिमेचे बौद्ध धर्मात विशेष महत्त्व असून, या दिवशी बुद्धांच्या जीवनात महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. वैशाख पौर्णिमेलाच लुंबिनी वनामध्ये एका शाल वृक्षाखाली राजपूत्र सिद्धार्थ गौतम यांचा जन्म झाला. सिद्धार्थने गृहत्याग केल्यानंतर गया येथील पिंपळाच्या वृक्षाखाली त्यांना  यांच दिवशी ज्ञानप्राप्ती झाली आणि कुशिनारा येथील वनामध्येही याच दिवशी त्याचे महापरिनिर्वाण झाले. बुद्धांच्या आयुष्यात या मंगलमय घटना वैशाख्ा पौर्णिमेला घडल्या. शुक्रवार, ५ मे रोजी बुद्धजयंती आहे.

May 4, 2023, 11:22 PM IST
PM Narendra Modi Uncut On Global Celebration Of Buddha Purnima 26May 2021 PT10M32S

VIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदी LIVE

VIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदी LIVE

May 26, 2021, 12:20 PM IST

'थकून चालणार नाही, कठीण परिस्थितीवर विजय मिळवला पाहिजे'

सध्या कोरोनामुळे जगात प्रचंड उलथापलथ सुरु आहे. अशा परिस्थितीमुळे निराशा येणे स्वाभाविक आहे.

May 7, 2020, 09:55 AM IST

तीन दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी, मोठ्या हल्ल्यांची शक्यता

बुद्ध पौर्णमेला मोठ्या दहशतवादी हल्यांची शक्यता

May 15, 2019, 01:04 PM IST

आत्मघातकी हल्ल्यासाठी गर्भवती महिलेचा होऊ शकतो वापर, आयबीची माहिती

गर्भवती महिलेच्या रुपात हिंदू किंवा बौद्ध मंदिरात ही आत्मघातकी हल्लेखोर दाखल होऊ शकते

May 11, 2019, 10:53 AM IST

... ही आहेत जगातील सर्वात लोकप्रिय आणि प्राचीन बुद्ध मंदिरे

 बुद्धाचा जन्म  इसवी सन पूर्व ५६३ मध्ये नेपाळमधील एका गावी झाला.

May 1, 2018, 03:56 PM IST