झोपेतच सादर झाला अर्थसंकल्प!
नागपूर महानगरपालिकेचा २०१३-१४ चा अर्थसंकल्प सादर झाला. अर्थसंकल्प सादर होताना नागपूरचे नगरसेवक मात्र गाढ झोपेत असल्याचं चित्र सभागृहात पहायला मिळालं.
May 30, 2013, 03:55 PM ISTआम आदमीला विसरलेला अर्थसंकल्प- मुंडे
आज लोकसभेत अर्थमंत्री चिदंबरंम यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे महागाईला जन्म देणारा, आम आदमीला विसरलेला आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारा हा अर्थसंकल्प असून यामुळे सर्व सामान्यांना आणखी महागाईला सामोरे जावे लागेल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे लोकसभेतील उपनेते खा. गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
Feb 28, 2013, 08:29 PM ISTपंतप्रधानांनी केलं अर्थसंकल्पाचं तोंडभरून कौतुक
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पाची स्तुती केली आहे. यंदा पी. चिदम्बरम यांनी मांडलेला अर्थसंकल्प अप्रतिम असून त्यात समाजातील सगळ्या वर्गांचा विचार केला गेला आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली.
Feb 28, 2013, 05:39 PM ISTचिदम्बरम यांनी देशाला दिली तीन वचनं
आज अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी सरकार, पंतप्रधान आणि अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यातर्फे देशाला तीन वचनं दिली. ही तीन वचनं देशातील महिला, तरुण आणि गरीब या तीन वर्गांसाठी आहेत.
Feb 28, 2013, 04:34 PM ISTअर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी ‘निर्भया निधी’
दिल्ली गँगरेप घटनेचे पडसाद यंदाच्या अर्थसंकल्पावरही उमटले आहेत. भारतीय महिलांच्या सक्षमीकरणासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली आहे. या निधीला ‘निर्भया निधी’ हे नाव देण्यात आलं आहे.
Feb 28, 2013, 02:30 PM ISTबजेट २०१३-१४ पहा ह्या गोष्टी झाल्या महाग
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज संसदेत बजेट २०१३ - १४ या वर्षासाठी मांडला. हा बजेटमध्ये अनेक गोष्टी महागल्या आहेत.
Feb 28, 2013, 01:52 PM ISTबजेट २०१३-१४ पहा ह्या गोष्टी झाल्या स्वस्त
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज संसदेत बजेट २०१३ - १४ या वर्षासाठी मांडला. हा बजेट पुढील निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मांडण्यात आल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.
Feb 28, 2013, 01:10 PM ISTमुंबई पालिकेचा सोमवारी अर्थसंकल्प
मुंबई महानगरपालिकेचा २०१३-१४ अर्थसंकल्प पालिका आयुक्त सीताराम कुंटे स्थायी समितीत उद्या सादर करणार आहेत.
Feb 3, 2013, 07:28 PM IST