नवी दिल्ली । संसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचे आजपासून दुसरे सत्र
संसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचे ( Parliament budget session) दुसरे सत्र आजपासून सुरू होत आहे. दिल्ली हिंसाचारावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. गृहमंत्री अमित शाह यांना आज काँग्रेसकडून टार्गेट केलं जाऊ शकते. निर्भया हत्या प्रकरणातील आरोपी पवनच्या सुनावणीवर आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे. त्यामुळे आरोपींना उद्या फाशी देण्यात येणार की नाही याचा निर्णय होईल.
Mar 2, 2020, 10:20 AM ISTसंसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचे आजपासून दुसरे सत्र
संसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचे ( Parliament budget session) दुसरे सत्र आजपासून सुरू होत आहे.
Mar 2, 2020, 08:14 AM IST'मोदी सरकारमुळे देशातील उद्योग बंद पडले, अर्थव्यवस्था ऑक्सिजनवर'
जनतेने तुम्हाला 'हाऊ डी' मोदी करण्यासाठी निवडून दिलेले नाही.
Feb 3, 2020, 05:56 PM IST...आता पॅन कार्ड काढणं अधिक सोप्पं
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर करताना नव्या व्यवस्थेची घोषणा केली.
Feb 3, 2020, 01:08 PM ISTपुणे | अर्थसंकल्पावर शरद पवार असमाधानी
पुणे | अर्थसंकल्पावर शरद पवार असमाधानी
Feb 2, 2020, 06:50 PM ISTआयपीओच्या माध्यमातून एलआयसी आता शेअर बाजारात येणार
एलआयसीची मालकी असलेली IDBI बँकेतील सरकारी हिस्साही विकण्यात येणार आहे.
Feb 2, 2020, 08:25 AM ISTदेशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा अर्थसंकल्प- पंतप्रधान मोदी
देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा अर्थसंकल्प- पंतप्रधान मोदी
Feb 1, 2020, 11:40 PM ISTएलआयसीच्या निर्गुंतवणुकीला कामगार संघटनांचा विरोध
देशातली सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीमध्ये निर्गुंतवणूक करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
Feb 1, 2020, 11:09 PM ISTअर्थसंकल्पाने मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय केला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अर्थसंकल्पावर मुख्यमंत्र्यांची टीका
Feb 1, 2020, 09:35 PM ISTकेंद्रीय अर्थसंकल्पात दूरदृष्टी आणि दिशाचा अभाव - शरद पवार
दूरदृष्टीचा अभाव दिसून येत आहे. हे दिशाहीन बजेट होते, अशी टीका शरद पवार यांनी केली.
Feb 1, 2020, 06:43 PM ISTBUDGET 2020: मोबाईल कंपन्यांना सरकारतर्फे ही सुविधा
मोबाईल फोन, सेमीकंडक्टर पॅकेजिंग आणि इलेक्ट्रीक उपकरणांचे उत्पादन वाढण्यासाठी नव्या योजना
Feb 1, 2020, 06:32 PM ISTअर्थसंकल्प २०२० : 'महिलांसाठी काही नाही, कुचकामी बजेट'
केंद्रीय अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी, काँग्रेसकडून टीका.
Feb 1, 2020, 05:44 PM ISTदेशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा अर्थसंकल्प- पंतप्रधान मोदी
हा अर्थसंकल्प देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा असल्याचा पंतप्रधानांना विश्वास
Feb 1, 2020, 05:16 PM ISTBudget 2020 : २७ हजार किमी रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करणार
२०२०-२१ च्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या विद्युतीकरणावर भर देण्यात आला आहे.
Feb 1, 2020, 05:09 PM ISTबजेट २०२० | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
बजेट २०२० | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
Feb 1, 2020, 05:00 PM IST