budget cars

सर्वसामान्यांचं कार खरेदीचं स्वप्न आणखी महाग; टाटा, 'मारुती'मागोमाग 'या' कंपनीनंही वाढवले दर

Car Price Hike : आता सर्वसामान्यांनी कार घ्यायची की नाही? पाहा कोणत्या कंपनीनं तडकाफडकी घेतला कार दरवाढीचा निर्णय. आता हे स्वप्नसुद्धा महागलं.

 

Dec 4, 2023, 01:02 PM IST

काळ्या रंगाची कार खरेदी करण्यापूर्वी हे वाचा; लगेच निर्णय बदलाल

Car News : मेटॅलिक ब्लू, आयव्हरी गोल्ड असे एक ना अनेक रंग उपलब्ध असले तरीही काही मंडळी मात्र काळ्या रंगाचीच कार खरेदी करण्याचा पसंती देतात. 

Jun 16, 2023, 09:27 AM IST

Cheapest Car : तुमच्या बजेटला धक्का न लावता खरेदी करा ‘या’ कार, जबरदस्त मायलेजसह मिळवा अफलातून फिचर्स

Budget Cars : हक्काची कार असावी, वाटेत तेव्हा वाटेल तिथे आणि वाटेल त्या वेळी निघून जावं अशीच तुमचीही इच्छा आहे? मग वाट कसली पाहताय? बजेटची चिंता आता करुच नका. कारण कार खरेदीचं बेस्ट डील तुमची वाट पाहतंय म्हणे...

Apr 16, 2023, 08:57 AM IST

Maruti Brezza SUV : अवघ्या 3 लाखात घरी आणा ब्रेझा; सर्वाधिक विक्री होणारी कार घ्यायची घाई करा

Maruti Brezza SUV : खिशाला परवडणारी, कुटुंबाला सहज समावून घेणारी आणि आनंद देणारी कार खरेदी करण्याच्या विचारात तुम्हीही आहात का? कोणतीही रिस्क न घेता खरेदी करु शकता ही SUV 

Mar 14, 2023, 11:55 AM IST

ह्युंदाई i20 गाडीच्या सर्व मॉडल्सची किंमत जाणून घ्या, निवड करणं होईल सोपं

ह्युंदाईच्या आय 20 चे जवळपास 20 व्हेरियंट असून प्रत्येकाची किंमत वेगवेगळी आहे.

Aug 2, 2022, 04:39 PM IST

३ लाख रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करु शकता या शानदार कार, मायलेजही चांगले आणि किंमत कमी

आपण कार खरेदी करण्याचा विचार करीत आहात, पण बजेट खूप कमी आहे.  

Aug 18, 2020, 01:42 PM IST