अर्थसंकल्प २०१८ : सर्वसामान्यांना जेटलींच्या बजेटमधून आहेत या अपेक्षा!
अर्थमंत्री अरुण जेटली मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचं बजेट आज सादर करणार आहेत. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या बजेटला खूप महत्व प्राप्त झालं आहे.
Feb 1, 2018, 08:13 AM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प उद्या संसदेत, नोटाबंदी- जीएसटीने विकासदरावर विपरित परिणाम
२०१८-१९ या अर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प उद्या संसदेत सादर होणार आहे. नोटाबंदी आणि जीएसटी अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेच्या विकास दरावर विपरित परिणाम झाला आहे. अशावेळी जेटलींच्या उद्याच्या अर्थसंकल्पात नेमकं काय असेल, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट.
Jan 31, 2018, 04:44 PM IST३ लाखांपर्यंतचं उत्पन्न होऊ शकतं टॅक्स फ्रि, कंपनी करातही कपातीची शक्यता
उद्योग आणि आर्थिक क्षेत्राच्या तज्ञांचं म्हणनं आहे की, आगामी बजेटमध्ये करमुक्त इन्कमची सीमा अडीच लाखाहून वाढवून ती लाख केली जाऊ शकते.
Jan 31, 2018, 08:08 AM ISTआजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरूवात होईल. कोविंद यांचं हे पहिलंच अभिभाषण असणार आहे.
Jan 29, 2018, 07:59 AM ISTभारतीय महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे - पंतप्रधान मोदी
पद्म पुरस्कारांची प्रक्रिया आता अधिक योग्य आणि पारदर्शक झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय. 2018 वर्षातील पहिली आणि चाळीसाव्या 'मन की बात' कार्यक्रमातून मोदींनी देशवासियांशी संवाद साधला.
Jan 28, 2018, 12:35 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 'मन की बात' कार्यक्रम
आज नरेंद्र मोदी 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधणार आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
Jan 28, 2018, 08:27 AM ISTअर्थसंकल्पाआधी शेअर बाजाराला उधाण
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज प्रथमच ११ हजाराचा टप्पा ओलांडलाय.
Jan 23, 2018, 12:28 PM ISTमुंबई । बजेटपुर्वी शेअर मार्केटमध्ये उसळी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 10:09 AM ISTबजेट २०१८ : करदात्यांना सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत - सर्व्हे
पुढील काही दिवसात केंद्र सरकारचं २०१८-१९ वर्षासाठीचं बजेट सादर केलं जाणार आहे. या बजेटकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहे.
Jan 23, 2018, 07:47 AM ISTबजेटमध्ये मोदी सरकार गिप्ट देणार! ३ ते ५ लाखांपर्यंतचा फायदा
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली १ फेब्रुवारीला बजेट सादर करतील.
Jan 18, 2018, 04:52 PM ISTमुंबईकरांवर नववर्षात महागाईची कुर्हाड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 17, 2018, 02:27 PM ISTपीक पाणी | गहू, तांदूळ वगळता सर्व पिकांच्या खरेदीची केंद्र सरकारची हमी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 16, 2018, 06:12 PM ISTअर्थसंकल्प 2018 : कृषी क्षेत्रातल्या तरतुदींमध्ये सरकार करू शकते वाढ
2018-2019 या आर्थिक वर्षासाठी सरकार कृषीतलं शिक्षण, संशोधन या गोष्टींवरच्या तरतुदींमध्ये 15 टक्के वाढ करू शकतं.
Jan 14, 2018, 05:50 PM ISTयेत्या अर्थसंकल्पात तरी मोदी सरकारला बेरोजगारीवर उपाय सापडणार?
देशातील तरुणांपुढे करिअरच्या, नोकऱ्यांच्या नव्या संधी निर्माण करणं हे मोदी सरकारपुढचं सर्वात मोठं आव्हान आहे.
Jan 11, 2018, 12:18 PM ISTमोदी सरकारकडून परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत सरकारने प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक म्हणजेच एफडीआयच्या नियम शिथिल केले आहेत.
Jan 10, 2018, 07:32 PM IST