Year Ender 2018 : बॉलिवूडमध्ये नव्या कलाकारांनी मारली बाजी
बॉलिवूडचे स्टार ठरले फ्लॉप, या कलाकारांनी मारली बाजी
Dec 25, 2018, 11:08 AM ISTकर्नाटकात काँग्रेस नाराज, सिद्धारमैय्यांना पत्र लिहून तातडीच्या बैठकीची मागणी
कर्नाटकमध्ये जेडीएस-काँग्रेस सरकारमधील धुसफूस आता चव्हाट्यावर येऊ लागलीय.
Jul 8, 2018, 11:42 PM ISTकर्नाटकात काँग्रेस-जेडीएसमध्ये वाद, कुमारस्वामींच्या बजेटवर काँग्रेस नेत्यांना आक्षेप
कर्नाटकमध्ये जेडीएस-काँग्रेस सरकारमधले मतभेद आता चव्हाट्यावर यायला लागले आहेत.
Jul 7, 2018, 06:44 PM ISTतिजोरीत खडखडाट असतानाही औरंगाबाद महापालिकेचं कोट्यवधींचं बजेट
औरंगाबाद महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट पण...
Jun 13, 2018, 08:54 PM ISTतिजोरीत खडखडाट असतानाही औरंगाबाद महापालिकेचं कोट्यवधींचं बजेट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 13, 2018, 08:14 PM IST15000 रुपयांच्या आत बजेट असलेले बेस्ट सेल्फी स्मार्टफोन
भारतीय बाजारात स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे 15,000 रुपयांपर्यंत किंमत असलेले फोन मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. एक नजर टाकूयात 5 स्मार्टफोन्सवर ज्यांची किंमत 15000 रुपयांपेक्षा कमी आहे.
May 31, 2018, 11:42 AM ISTVIDEO: मनपा बैठकीत हाणामारी, महिलांनी लगावली कानशिलात
ग्रामपंचायत कार्यालय असो किंवा संसद प्रत्येक ठिकाणी राजनितीक वाद होत असल्याचं पहायला मिळतं. प्रशासनाच्या कार्यालयीन बैठकीत अनेकदा लोकप्रतिनीधींमध्ये शाब्दिक बाचाबाची होते. तर, कधी हाणामारीही होते. आता असाच एक प्रकार समोर आला आहे.
Mar 26, 2018, 08:25 PM ISTतुकाराम मुंढे यांनी नाशिकचे अंदाजपत्रक केले सादर
महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अखेर आज अंदाजपत्रक सादर केलंय. 2018 ते 2019 साठी आयुक्तांनी 1785.15 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक सादर केलंय.
Mar 22, 2018, 11:03 PM ISTखुशखबर : १ एप्रिलपासून स्वस्त होणार रेल्वे प्रवास, या गोष्टींच्या किमतीतही कपात
१ एप्रिलपासून रेल्वे प्रवास स्वस्त होणार आहे.
Mar 22, 2018, 08:09 PM ISTमुंबई- अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 9, 2018, 01:32 PM ISTअर्थमंत्री आज विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडणार
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आज विधानसभेत 2018-19 या अर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याआधी सकाळी अर्थमंत्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतील. काल राज्याचं आर्थिक सर्वेक्षण विधानसभेत मांडण्यात आलं.
Mar 9, 2018, 08:30 AM ISTगोव्याच्या विधिमंडळात पर्रिकर सादर करतायत अर्थसंकल्प
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर थोडयाच वेळात अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Feb 22, 2018, 04:14 PM ISTठाणे- बजेटनंतर राष्ट्रवादी क्रॉंगेसकडून तीव्र विरोध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 10, 2018, 08:15 PM ISTनवी दिल्ली | अर्थसंकल्पावर लोकसभेत चर्चा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 9, 2018, 09:31 PM ISTराज्याचा अर्थसंकल्प ९ मार्चला, विरोधकांची रणनीती
केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्चला सादर होणार आहे.
Feb 9, 2018, 02:16 PM IST