Budh Gochar 2023 : 8 जुलैपासून 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस; बुध करणार कर्क राशीत प्रवेश
Budh Gochar 2023 : जुलै महिन्याच्या 8 तारखेला बुधाचं गोचर होणार आहे. बुध ग्रह बुद्धिमत्ता आणि तर्कशक्तीचा कारक आहे. कर्क राशीत बुधाचा प्रवेश 3 राशीच्या लोकांसाठी खूप सकारात्मक असणार आहे.
Jul 4, 2023, 09:11 PM ISTLaxmi Narayan Yog : बुध शुक्र युतीमुळे 'लक्ष्मी नारायण योग'! 5 राशी होणार गडगंज श्रीमंत?
Lakshmi Narayan Yog 2023 : लवकरच शुक्र गोचर आणि त्यानंतर काही तासांमध्ये बुध गोचर होणार आहे. अशा स्थिती बुध आणि शुक्र संयोग होणार आहे. त्यामुळे अतिशय शुभ असा लक्ष्मी नारायण योग तयार होतो आहे.
Jul 4, 2023, 12:52 PM ISTPanchang Today : आज इंद्र आणि त्रिपुष्कर हे अतिशय शुभ योग! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
Panchang Today : आजचा दिवस अतिशय शुभ आहे. आज अतिशय असा शुभ इंद्र योग आणि त्रिपुष्कर योग जुळून आला आहे.
Jul 4, 2023, 12:05 AM ISTPanchang Today : आज गुरुपौर्णिमासह, मूल नक्षत्र आणि ब्रह्म योग! जाणून घ्या शुभ मुहूर्ताची वेळ आणि राहुकाळ
Panchang Today : आजचा दिवस अतिशय शुभ आहे. आज आषाढ महिन्यातील पौर्णिमा असून आज गुरु पौर्णिमा आहे. त्यासोबत मूल नक्षत्र आणि ब्रह्म योग जुळून आला आहे.
Jul 3, 2023, 12:01 AM ISTPanchang Today : आज ज्येष्ठ नक्षत्र, शुक्ल योग! शुभ कार्यासाठी कसा आहे आजचा रविवार?
Panchang Today : जुलै महिन्याचा आज पहिला रविवार आहे. त्यामुळे अनेकांनी काही महत्त्वाची कामं ठरवली असतील तर आजचं पंचांग जाणून घ्या
Jul 2, 2023, 12:05 AM ISTPanchang Today : आज शनी प्रदोष व्रतासोबत 2 शुभ योग! शुभ कार्य करण्यापूर्वी जाणून घ्या आजचं पंचांग
Panchang Today : आज शनी प्रदोष व्रतासोबत आज दोन शुभ योग जुळून आले आहेत. त्यासोबत पहाटे मंगळ ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे.
Jul 1, 2023, 12:05 AM ISTPanchang Today : आज वासुदेव द्वादशी! पंचांगानुसार जाणून घ्या देवशयनी द्वादशीचं पारणाच्या शुभ मुहूर्त
Panchang Today : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. या दिवशी वासुदेव द्वादशी व्रत पाळलं जातं.
Jun 30, 2023, 06:58 AM ISTPanchang Today : आज आषाढी एकादशीसोबतच रवि, सिद्ध आणि भद्रा योग! पाहा आजचं पंचांग
Panchang Today : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी आहे. आज आषाढी एकादशी आहे. या एकादशीला देवशयनी असंही म्हणतात.
Jun 29, 2023, 12:05 AM ISTPanchang Today : आज रविसह 3 अतिशय शुभ योग! महत्त्वाच्या कामासाठी कोणता मुहूर्त योग?
Panchang Today : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची दशमी तिथी आहे. आज अतिशय चार शुभ योग जुळून आले आहेत. शुभ योगात देवतांची पूजा केल्यास जाचकाला विशेष फळ प्राप्त होतं.
Jun 28, 2023, 06:43 AM ISTBhadra Rajyog : 50 वर्षांनंतर जुळून आला भद्रा राजयोग! 3 राशींसाठी सर्वाधिक शुभ योगामुळे लाभणार अगणित संपत्ती
Bhadra Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचर यांच्या परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. जेव्हा एखादा ग्रह ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतो तेव्हा 12 राशींवर त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतो. बुध ग्रहाच्या स्थान बदलामुळे अनेक वर्षांनंतर एक राजयोग जुळून आला आहे.
Jun 27, 2023, 07:40 AM ISTPanchang Today : आज अक्षय तृतीयेप्रमाणं सर्वात शुभ मुहूर्त! Bhadli Navami सोबत रवि योग, पूर्ण करा महत्त्वाची कामं
Panchang Today : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी आहे. दिवसभर आज हस्त आणि चित्रा नक्षत्र सोबत रवि योग आहे.
Jun 27, 2023, 06:43 AM ISTPanchang Today : आज गुप्त नवरात्रीची अष्टमी तिथी, जाणून घ्या कोणता शुभ - अशुभ योग जुळून आलाय
Panchang Today : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी आहे. तर गुप्त नवरात्रीचा सातवा दिवस असून आज त्रिपुष्कर योगामध्ये सूर्याची पूजा केल्यास तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे.
Jun 26, 2023, 06:36 AM ISTजुलैच्या सुरुवातीलाच छपरफाड पैसा! 1 जुलैपासून 'या' राशींना बंपर लाभ
Mars Transit 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जुलैचा पहिलाच आठवडा ग्रहांच्या दृष्टीने महत्त्वा आहे. तीन ग्रह आपली स्थिती बदलणार असल्याने जुलैच्या सुरुवातीलाच छपड फाड पैसा तीन राशींच्या नशिबात येणार आहे. (Mangal Gochar 2023 July)
Jun 25, 2023, 09:56 AM ISTPanchang Today : त्रिपुष्कर योगामध्ये करा सूर्याची पूजा! सप्तमी तिथी असलेला रविवार कसा आहे तुमच्यासाठी?
Panchang Today : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी आहे. तर गुप्त नवरात्रीचा सातवा दिवस असून आज त्रिपुष्कर योगामध्ये सूर्याची पूजा केल्यास तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे.
Jun 25, 2023, 06:49 AM ISTसूर्य - बुध यांच्या संयोगाने 4 राशी होणार धनवान
Surya Budh Yuti : बुध गोचरमुळे सूर्य आणि बुध यांच्या संयोग जुळून आला आहे. बुध ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे चार राशींवर धनवर्षावर होणार आहे.
Jun 24, 2023, 08:42 AM IST