budh gochar 2023

Budh Gochar 2023 : पुढील 2 महिने 3 राशींसाठी वरदान! राजकुमार बुध देणार अमाप संपत्ती आणि कीर्ती

Budh Gochar 2023 : ग्रहांचा राजकुमार संपत्ती, बुद्धिमत्ता आणि तर्काचा दाता बुध ग्रह पुढील 2 महिने 3 राशींसाठी वरदान ठरणार आहे. या लोकांना 1 ऑक्टोबपर्यंत अमाप धनलाभ होणार आहे.

Jul 30, 2023, 11:53 AM IST

Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील रवी प्रदोष व्रतासोबत सर्वार्थ सिद्धी योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang Today : आज रविवार असून श्रावण अधिक मासातील प्रदोष व्रत (Pradosh Vrat) आहे. त्यासोबत आज सर्वार्थ सिद्धी योग आणि इंद्र योगदेखील आहे. त्यासोबतच आज गुरु पुष्य योगही जुळून आला आहे. अशा या सूर्यदेवाच्या रविवारचं पंचांग काय सांगत?

Jul 30, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील एकादशीसोबत ब्रह्म-इंद्र योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील एकादशी तिथीसोबत ब्रह्म आणि इंद्र योग आहे. आज मलमासमधील पद्मिनी एकादशी (Padmini Ekadashi 2023) आहे. त्यामुळे पंचांगानुसार जाणून घ्या राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ.

Jul 29, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील दशमी तिथीसोबत शुक्ल योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील शुक्ल योग असून आज दशमी तिथी आहे. महत्त्वाचं कामानिमित्त बाहेर पडणार आहात तर शुक्रवारचं पंचांग जाणून घ्या. 

Jul 28, 2023, 06:33 AM IST

Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील नवमी तिथीसोबत 'शुभ योग'! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील शुभ योग आहे. आज नवमी तिथी असून आज श्री स्वामी समर्थ यांची साधना करण्याचा दिवस. जाणून घ्या आजचे राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ. 

Jul 27, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील दुर्गाष्टमीसोबत साध्य योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील साध्य योग आहे. आज काही भागामध्ये दुर्गाष्टमीचा उपवास केला जातो. त्यामुळे पंचांगानुसार जाणून घ्या राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ. 

Jul 26, 2023, 06:45 AM IST

Budh Gochar मुळे आज लक्ष्मी नारायण राजयोग! 'या' राशींना धनलाभ, तर 'या' लोकांनी रहावं सावधान

Budh Gochar 2023 : ग्रहांचा राजकुमार बुधाने आज सिंह राशीत प्रवेश केला आहे. पंचांगानुसार आज पहाटे 4.38 वाजता बुध ग्रहाने आपली स्थिती बदली आहे. बुध गोचरमुळे 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होणार आहे. तुमच्या राशीवर काय परिणाम होणार जाणून घ्या.  

 

Jul 25, 2023, 05:10 AM IST

Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील सिद्धी योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील सिद्धी योग आहे. त्यामुळे आजचा दिवस अतिशय शुभ आहे. असा या दिवसाचे शुभ काळ, राहुकाळपासून जाणून घ्या मंगळवारचं पंचांग 

Jul 25, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज शिव योगासोबतच षष्ठीनंतर सप्तमी तिथी ! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज षष्ठी तिथीनंतर दुपारी सप्तमी तिथी सुरु होणार आहे. आज शिवयोग असल्याने जाणून घ्या आजचे शुभ आणि अशुभ काळ...

 

Jul 24, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज अधिक मासमधील पंचमीसोबत शुक्र वक्रीसोबत दोन शुभ योग!काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang Today : आज शुक्र वक्री स्थिती गेला आहे त्यामुळे याचा परिणाम 12 राशींवर दिसून येणार आहे. तर पंचांगानुसार आज दोन शुभ योगही जुळून आले आहेत. जाणून घ्या रविवारचं पंचांग 

Jul 23, 2023, 05:00 AM IST

येत्या 25 जुलैला बुध गोचरमुळे विष्णु लक्ष्मी शुभ संयोग! 'या' राशींना लागणार लॉटरी

Budh Gochar 2023: बुद्धीचा कारक बुध ग्रह येत्या मंगळवारी 25 जुलैला सिंह राशीत प्रवेश करणार आहे. पंचांगानुसार 25 जुलैला पहाटे 4.38 वाजता बुध गोचर करणार आहे. त्यामुळे लक्ष्मी विष्णु शुभ योग तयार होतो आहे. 

Jul 22, 2023, 05:45 AM IST

Panchang Today : आज श्रावण अधिकमासातील वरियान योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

Panchang Today : आज शनिवार म्हणजे शनीदेवाची आराधना करण्याचा दिवस आहे. पंचांगानुसार आज श्रावण अधिक मासातील वरियान योग आहे. अशा या शनिवारचं पंचांग जाणून घ्या.

Jul 22, 2023, 05:00 AM IST

Budh Gochar 2023 : बुध करणार सिंह राशीत प्रवेश; 'या' राशींना बसेल आर्थिक फटका!

Budh Gochar 2023 : बुध ग्रह 25 जुलै रोजी पहाटे 4.26 वाजता सिंह राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाने सिंह राशी प्रवेश केल्यानंतर त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम मिळणार आहेत.

Jul 21, 2023, 10:00 PM IST

आज चतुर्थी तिथीसोबत कोणता योग? काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज 06:59:56 पर्यंत तृतीया तिथी असणार आहे त्यानंतर चतुर्थी तिथी आहे. अशा या शुक्रवारचे पंचांग काय सांगतं जाणून घ्या. 

Jul 21, 2023, 05:00 AM IST

आज श्रावण अधिक मासातील रवी योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज रवी योग असणार आहे. अशा या शुभदायक दिवसाचं पंचांग काय सांगत जाणून घ्या. 

Jul 20, 2023, 05:00 AM IST