budh gochar 2023

Panchang Today : आज वज्र योग त्यानंतर सिद्धी योग! आजच्या शुभदायक दिवसाचं पंचांग काय सांगतं?

Panchang Today : आज वज्र योग त्यानंतर सिद्धी योग असणार आहे. अशा या शुभदायक दिवसाचं पंचांग काय सांगत जाणून घ्या. 

Jul 19, 2023, 12:05 AM IST

Lakshmi Narayan Yoga : लवकरच बुध गोचरमुळे सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग! 'या' राशींना बक्कळ धनलाभ?

 Lakshmi Narayan Yoga : अधिक मासात बुध गोचरमुळे सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग तयार होतो आहे. त्यामुळे 6 राशींच्या नशिबात पैसाच पैसा असणार आहे. 

Jul 18, 2023, 10:42 AM IST

Panchang Today : आजपासून श्रावण अधिक मासाला सुरुवात! हर्ष योग असलेला आजचं पंचांग जाणून घ्या

Panchang Today : आजपासून श्रावण अधिक मासाला सुरुवात झाली आहे. शुभ आणि अशुभ काळ किती वेळ आहे जाणून घ्या मंगळवारचं पंचांग.

Jul 18, 2023, 12:06 AM IST

Panchang Today : आज सोमवती अमावस्येसोबत पुष्कर, रुद्राभिषेक आणि सर्वार्थ सिद्धी योग! जाणून घ्या सोमवारचं पंचांग

Panchang Today : आज अतिशय शुभ असा दिवस आहे. सोमवती अमावस्या आणि दीप अमावस्या असा दुहेरी योग जुळून आला आहे. सोबतच तीन दुर्मिळ असे शुभ योग आहेत. जाणून घ्या आजचं पंचांग 

 

Jul 17, 2023, 12:05 AM IST

Panchang Today : 'या' राशींसाठी आज कठीण काळ, काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang Today : आज रविवार असून आर्द्रा नक्षत्र आणि करण विष्टि असणार आहे. अशा या रविवारचं पंचांग काय सांगतं. 

 

Jul 16, 2023, 12:05 AM IST

Mercury Sun Conjunction : 2 दिवसांनी बुध - सूर्याची युती, दोन शुभ राजयोगामुळे 3 राशींचं भाग्य चमकणार

Budhaditya Raja Yoga : मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणारे बुध आणि सूर्य हे ग्रह कर्क राशीत 2 शुभ राजयोग तयार करणार आहेत. हे राजयोग तयार होताच तिन्ही राशींचे भाग्य चमकू लागेल.

Jul 15, 2023, 06:05 PM IST

Panchang Today : आज प्रदोष व्रत - शिवरात्रीसोबत अनेक योग, जाणून घ्या शनिवारचं पंचांग

Panchang Today : आजचं शनिवार असून आज शनी प्रदोष व्रतासोबत अनेक योग जुळून आले आहेत. जाणून घ्या आजचं पंचांग 

 

Jul 15, 2023, 12:05 AM IST

Panchang Today : आज चंद्र कोणत्या राशीत असेल? जाणून घ्या शुक्रवारचं पंचांग

Panchang Today : आज शुक्रवारचा अमृत काळ, अभिजित मुहूर्त, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, नक्षत्र काय आहे, जाणून घ्या आजचं पंचांग

Jul 14, 2023, 12:05 AM IST

Budh Gochar 2023 : बुध गोचर 'या' राशींच्या व्यक्तींसाठी ठरणार अडचणींचं; जीवनावर होणार नकारात्मक परिणाम

Budh Gochar Effects: बुध हा शुभ ग्रह मानला जातो. मात्र क्रूर ग्रहासोबत आल्यानंतर तो अशुभ परिणाम देतो. 8 जुलै रोजी बुध ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. या ग्रहाच्या गोचरमुळे सर्व राशींच्या जीवनावर काहीना काही परिणाम होणार आहे. 

Jul 13, 2023, 09:48 PM IST

Panchang Today : आज कामिका एकादशीला शुभ योगायोग! जाणून घ्या गुरुवारचं पंचांग काय सांगतं?

Panchang Today : आज पंचांगानुसार कृष्णातील एकादशी तिथी आहे. आज कामिका एकादशीसोबत अनेक शुभ योग जुळून आले आहे. गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थ यांची पूजा अर्चा करण्याचा दिवस. काय सांगतं आजचं पंचांग 

Jul 13, 2023, 12:05 AM IST

Panchang Today : आज दशमी तिथीसोबत धृति योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज दशमी तिथी असून धृति योग आहे. बुधवार म्हणजे गणरायाची पूजा अर्चा करण्याचा दिवस...आजच्या पंचांगमध्ये सूर्योदय, चंद्रोदय, राहुकाल, दिशा शूल, नक्षत्र जाणून घ्या. 

Jul 12, 2023, 12:04 AM IST

Panchang Today : आज सुकर्मा योग! हनुमान, गणरायाची पूजा करण्यासाठी काय सांगतं आजचं पंचांग?

Panchang Today : आज पंचांगानुसार कृष्ण नवमी तिथी असून आज संकटमोचन आणि विघ्नहर्त्याची पूजा करण्याचा दिवस म्हणजे मंगळवार. आजच्या पंचांगमध्ये सूर्योदय, चंद्रोदय, राहुकाल, दिशा शूल, नक्षत्र जाणून घ्या. 

Jul 11, 2023, 12:05 AM IST

Panchang Today : आज कृष्ण अष्टमीच्या दिवशी काय सांगतं पंचांग?

Panchang Today : आज पंचांगानुसार कृष्ण अष्टमीचा दिवस सोबत भगवान शंकराची पूजा अर्चा करण्याचा वार..आजच्या पंचांगमध्ये सूर्योदय, चंद्रोदय, राहुकाल, दिशा शूल, नक्षत्र जाणून घ्या. 

Jul 10, 2023, 06:24 AM IST

Panchang Today : आज संकष्टी चतुर्थीसोबत अनेक शुभ अशुभ योग! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Panchang Today : आज संकष्टी चतुर्थीसोबत प्रीती योगा जुळून आला आहे. पण आज एक घातक असा अशुभ योगही जुळून आला आहे. आजच्या दिवशी कुठलंही शुभ कार्य करण्यासाठी जाणून घ्या गुरुवारचं पंचांग 

Jul 6, 2023, 12:05 AM IST

Panchang Today : आज वैधृती योग आणि उत्तराषाद नक्षत्र! जाणून घ्या बुधवारचं पंचांग

Panchang Today : आज पंचांगानुसार वैधृती योग आणि उत्तराषाद नक्षत्र आहे. त्यामुळे आज शुभ कार्य करण्यापूर्वी जाणून घ्या अभिजित मुहूर्त आणि राहुकाळ

Jul 5, 2023, 12:12 AM IST