Budh Uday: 15 दिवसांनी होणार बुध ग्रहाचा उदय; 'या' राशींवर होऊ शकतो सुखवर्षाव
Budh Uday 2024: 15 मार्च रोजी मीन राशीमध्ये बुध ग्रहाचा उदय होणार आहे.बुध 7 मार्च रोजी सकाळी 9.21 वाजता मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत बुधाचा उदय अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात बदल घडवून आणू शकतो.
Trigrahi Yog : मकर राशीत 50 वर्षांनंतर बुध, मंगळ आणि शुक्राचा संयोग! त्रिग्रही योग 'या' राशींना करणार श्रीमंत
Budh Mangal And Venus Conjunction In Makar : लवकरच फेब्रुवारी महिन्यात मकर राशीत त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. बुध, शुक्र आणि मंगळाचा संयोग हा काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. या लोकांना अमाप संपत्तीसह करिअरमध्ये प्रगती आणि समाजात प्रतिष्ठा देणार आहे.
Budh Uday: नव्या वर्षात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींच्या आयुष्यात सुख-शांती येण्याची शक्यता
Budh Uday: 2024 च्या सुरुवातीला ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा उदय होणार आहे. मीन राशीत ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा उदय होणर आहे. बुध ग्रहाच्या उदयाचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होईल.
Budh Gochar: नोव्हेंबरमध्ये बुध ग्रह करणार गोचर; 'या' राशींना मिळणार कमाईची संधी
Mercury Planet Transit In Sagittarius: धनु राशीवर गुरूचं राज्य असून हे गोचर अत्यंत महत्त्वाचे मानलं जातंय. त्यामुळे या गोचरचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी 3 राशी आहेत ज्यांना यावेळी करियर आणि व्यवसायात यश मिळू शकणार आहे.
Budh Uday: दिवाळीनंतर व्यापार दाता बुधाचा होणार उदय; 'या' राशींचं नशीब उजळेल, व्यवसायात होईल प्रगती
Budh Uday In Scorpio: ग्रहांचा राजकुमार बुध वृश्चिक राशीत उदय होणार आहे. 13 नोव्हेंबरला रोजी बुध ग्रहाचा उदय होणार आहे. अशा स्थितीत बुधाचा उदय सर्व राशीच्या लोकांवर परिणाम करेल. परंतु यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर बुध ग्रहाच्या प्रभावामुळे अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होणार आहे.
Budh Gochar : नोव्हेंबरमध्ये 2 वेळा होणार बुध गोचर! 'या' राशींचे येणार सोन्याचे दिवस
Budh Gochar November 2023 : नोव्हेंबर महिन्यात ग्रहांचा राजकुमार बुध दोन वेळा आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे 3 राशीच्या लोकांना अख्खा महिनाभर आर्थिक फायदा होणार आहे.
Chaturgrahi Yog 2023 : बुध गोचरमुळे 100 वर्षांनंतर तूळ राशीत चतुर्ग्रही योग! 'या' राशींच्या तिजोरी सोन्या - चांदीने भरणार
Chaturgrahi Yog In Tula : नवग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाने तूळ राशीत विराजमान झाला आहे. त्यामुळे 100 वर्षांनंतर तूळ राशीत चतुर्ग्रही योग निर्माण झाला आहे. या चतुर्ग्रही योगामुळे काही राशींची दिवाळी धनवान होणार आहे.
Budh Uday : नोव्हेंबर महिन्यात होणार बुध ग्रहाचा उदय; 'या' राशींना मिळू शकते अपार धन श्रीमंती
Budh Uday In Scorpio: नोव्हेंबर महिन्यात बुध ग्रहाचा उदय होणार असून त्याचा पूर्ण प्रभाव सर्व राशींवर पडतो. परंतु अशा 3 राशी आहेत ज्यांना या काळात भरपूर लाभ मिळू शकणार आहेत.
Budh Uday : बुध ग्रहाचा होणार उदय; ग्रहांचा राजकुमार 'या' राशींना करणार गडगंज श्रीमंत
Budh Uday In Scorpio: नोव्हेंबर महिन्यात बुध ग्रहाचा उदय होणार असून त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी अशा 3 राशी आहेत ज्यांना यावेळी अचानक आर्थिक लाभ होणार आहे.
Navratri 2023 : नवरात्रीत 30 वर्षांनंतर दुर्मिळ संयोग! 8 राशींना प्रचंड श्रीमंतीसह घरात राहणार लक्ष्मीचा वास
Navratri 2023 : यंदाचं नवरात्री 8 राशींसाठी अतिशय खास ठरणार आहे. तब्बल 30 वर्षांनंतर नवरात्रीत अद्भूत राजयोग तयार झाला आहे.
Bhadra-Budhaditya Rajyog: एकत्र बुधादित्य-भद्र राजयोग तयार झाल्याने 'या' राशींचं नशीब फळफळणार; धनलाभासह कुटुंबात नांदेल सुख
Bhadra And Budhaditya Rajyog: ग्रहांचा राजकुमार बुध 1 ऑक्टोबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुधादित्य आणि भद्रा महापुरुष राजयोग तयार होणार आहे. अशा स्थितीत या दोन्ही योगांचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतोय.
Bhadra Rajyog: बुध गोचरमुळे भद्र राजयोगाची निर्मिती; 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस
Bhadra Rajyog: बुध 1 ऑक्टोबर रोजी स्वतःच्या राशीत कन्या राशीत प्रवेश केला असून त्यामुळे भद्रा राजयोग तयार झाला आङे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे 3 राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे.
Budh Uday: ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा झाला उदय; 'या' राशींना मिळणार प्रचंड आर्थिक लाभ
Budh Uday: बुध ग्रहाच्या हालचालीत बदल होतो. त्यामुळे त्याचा थेट परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होताना दिसतो. 13 सप्टेंबर रोजी बुध ग्रहाचा सिंह राशीमध्ये उदय झाला आहे.
Budh Gochar : बुध ग्रह स्वराशीत करणार प्रवेश; 'या' राशीच्या व्यक्तींना मिळणार नोकरीत प्रमोशन, पगारवाढीचे योग!
Budh Gochar In Kanya: येत्या 1 ऑक्टोबर रोजी व्यवसाय आणि बुद्धिमत्ता देणारा बुध स्वतःच्या राशीत कन्या राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान बुध ग्रहाच्या गोचरचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे.
Budh Uday: सप्टेंबर महिन्यात बुध ग्रहाचा होतोय उदय; 'या' राशींना बुधदेवाच्या कृपेने मिळणार पैसाच पैसा
Budh Planet Uday: बुद्धिमत्ता देणारा बुध 13 सप्टेंबर रोजी उगवणार आहे, ज्यामुळे 3 राशीच्या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. यावेळी काही राशींच्या घरी पैसा येणार आहे, तर काहींच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
Budh Uday : बुध ग्रहाचा उदय करणार धनवान; 'या' राशींच्या हाती लागणार भरपूर पैसा!
Budh Planet Uday : बुध ग्रहांचा राजकुमार उदय होणार आहे. आगामी महिन्यामध्ये बुध ग्रहाचा उदय होणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर याचा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.
Budh Gochar : 1 ऑक्टोबरपासून 'या' राशीच्या लोकांचे येणार अच्छे दिन, बुधाचं गोचर करेल मालामाल
Budh Gochar In Kanya : बुध ग्रह 1 ऑक्टोबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर बुधाच्या गोचरचा चांगला परिणाम दिसून येणार आहे. जाणून घेऊया एक ऑक्टोबरपासून कोणत्या राशींचं नशीब उजळणार आहे.
Budh Uday: बुध ग्रहाचा वक्री अवस्थेत होणार उदय; 'या' राशींच्या हाती लागेल बक्कळ पैसा
Budh Planet Uday : ग्रह वेळोवेळी, अस्त आणि उदय होतात. सप्टेंबर महिन्याच्याच्या सुरुवातीला व्यवसाय आणि बुद्धिमत्ता देणारा बुध ग्रहाचा उदय होणार येणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसणार आहे.
Budh Vakri 2023 : फक्त 17 दिवस! बुध वक्री 'या' राशींचं भाग्य चमकवणार
Budh Vakri 2023 in Singh : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहाची वक्री स्थिती ही शुभ मानली जाते. संपत्ती आणि बुद्धिमत्तेचा कारक बुध लवकरच प्रतिगामी होणार आहे, त्यामुळे काही राशींचं भाग्य चमकणार आहे.
Budh Gochar : राजकुमार बुधाचं गोचर ठरणार डोकेदुखी, 'या' राशींवर धनहानीसह कोसळणार संकटांचा डोंगर
Budh Gochar : येत्या काळामध्ये बुध ग्रह गोचर करणार आहे. बुध ग्रह सप्टेंबरच्या सुरुवातीला स्वतःच्या राशीत कन्या राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान बुध ग्रहाच्या या राशीबदलाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे.