budh rashi parivartan

Lakshmi Narayan Yog : फेब्रुवारीमध्ये बुध - शुक्र ग्रहांमुळे लक्ष्मी नारायण राजयोग! 'या' राशींना मिळणार अमाप संपत्ती

Lakshmi Narayan Yog : फेब्रुवारीमध्ये बुध - शुक्र ग्रहांमुळे लक्ष्मी नारायण राजयोग! 'या' राशींना मिळणार अमाप संपत्ती

Lakshmi Narayan Yog : फेब्रुवारी महिन्यात बुध आणि शुक्र यांचं संयोग होणार आहे. बुध आणि शुक्र यांच्यामुळे मकर राशीत लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगाचा लाभ काही राशींना होणार आहे. 

Jan 23, 2024, 07:30 AM IST
Budh Uday: 6 दिवसांनंतर बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींना प्रचंड लाभ मिळण्याची शक्यता

Budh Uday: 6 दिवसांनंतर बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींना प्रचंड लाभ मिळण्याची शक्यता

Budh Uday In Dhanu: बुध ग्रहाच्या स्थितीमध्ये बदल होते, तेव्हा प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर त्याचा परिणाम होताना दिसतो. येत्या 27 डिसेंबर रोजी ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा उदय होणार आहे. 

Dec 21, 2023, 09:40 AM IST
Mahadhan Rajyog : बुध गोचरमुळे महाधन योगामुळे 'या' राशींना अपेक्षित फळासह श्रीमंत होण्याची संधी, तुमची रास यात आहे का?

Mahadhan Rajyog : बुध गोचरमुळे महाधन योगामुळे 'या' राशींना अपेक्षित फळासह श्रीमंत होण्याची संधी, तुमची रास यात आहे का?

Mahadhan Rajyog : ज्ञान, सौभाग्य, बुद्धिमत्ता आणि व्यापार इत्यादींचा कारक बुधदेव धनु राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे महाधन योगाची निमिर्ती झाली आहे. 

Nov 27, 2023, 07:11 AM IST
Rajyoga : शनि - बुधाच्या कृपेने 3 दुर्मिळ राजयोग! श्रीमंतीसह 'या' राशींच्या नशिबाला कलाटणी

Rajyoga : शनि - बुधाच्या कृपेने 3 दुर्मिळ राजयोग! श्रीमंतीसह 'या' राशींच्या नशिबाला कलाटणी

Rajyoga :  कर्माचा दाता शनिदेव, ग्रहांचा राजकुमार आणि ग्रहांचा सेनापती मंगळ यांच्यामुळे दुर्मिळ असेल तीन राजयोग निर्माण झाले आहेत. काही राशींना मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे.   

Nov 26, 2023, 06:25 PM IST
Budh Uday 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध करणार तुम्हाला श्रीमंत! कार्तिक पौर्णिमा ठरणार 'या' राशींसाठी शुभ

Budh Uday 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध करणार तुम्हाला श्रीमंत! कार्तिक पौर्णिमा ठरणार 'या' राशींसाठी शुभ

Budh Uday 2023 : येणारी कार्तिक पौर्णिमा काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. ग्रहांचा राजकुमार बुध उदय तुम्हाला श्रीमंत करणार आहे.   

Nov 18, 2023, 09:37 AM IST
Budh Gochar : 19 ऑक्टोबरपासून चमकणार 'या' राशींचं नशीब; राजकुमार बुध करणार तूळ राशीत प्रवेश

Budh Gochar : 19 ऑक्टोबरपासून चमकणार 'या' राशींचं नशीब; राजकुमार बुध करणार तूळ राशीत प्रवेश

Budh Gochar In Tula: 19 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह तूळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्याच्या या राशीबदलामुळे सर्व राशीच्या लोकांवर परिणाम दिसून येणार आहे. परंतु 3 राशी आहेत ज्यांना यावेळी करियर आणि व्यवसायात चांगलं यश मिळू शकणार आहे.

Oct 10, 2023, 07:12 AM IST
Navratri 2023 : नवरात्रीत 30 वर्षांनंतर दुर्मिळ संयोग! 8 राशींना प्रचंड श्रीमंतीसह घरात राहणार लक्ष्मीचा वास

Navratri 2023 : नवरात्रीत 30 वर्षांनंतर दुर्मिळ संयोग! 8 राशींना प्रचंड श्रीमंतीसह घरात राहणार लक्ष्मीचा वास

Navratri 2023 : यंदाचं नवरात्री 8 राशींसाठी अतिशय खास ठरणार आहे. तब्बल 30 वर्षांनंतर नवरात्रीत अद्भूत राजयोग तयार झाला आहे. 

Oct 7, 2023, 05:35 AM IST
Chandra Grahan संपलं आता 'या' राशींच्या नशिबात अपार धनलाभ, Budh Uday मुळे येणार श्रीमंती?

Chandra Grahan संपलं आता 'या' राशींच्या नशिबात अपार धनलाभ, Budh Uday मुळे येणार श्रीमंती?

Budh Uday 2023 : वर्षातील पहिलं चंद्रग्रहण पार पडलं आहे. आता बुध उदयाने अनेक राशींच्या लोकांचे नशिब पालटणार आहे.   

May 6, 2023, 08:36 AM IST
Budh Ast 2023: ग्रहांचे राजकुमार बुध होणार अस्त; 'या' राशींच्या व्यक्तींचं होणार मोठं नुकसान

Budh Ast 2023: ग्रहांचे राजकुमार बुध होणार अस्त; 'या' राशींच्या व्यक्तींचं होणार मोठं नुकसान

23 एप्रिल 2023 रोजी बुध ग्रह मेष राशीत अस्त होणार आहे. अशा परिस्थितीत काही राशींच्या व्यक्तींना प्रतिकूल परिणामांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह असून सर्वाधिक वेळा अस्ताला जातो.

Apr 14, 2023, 11:45 PM IST
Budh Gochar 2023 : केवळ 3 दिवसानंतर मोठा योग, बुध कुंभ राशीत प्रवेश करेल; 'या' 5 राशींना अचानक धनलाभ

Budh Gochar 2023 : केवळ 3 दिवसानंतर मोठा योग, बुध कुंभ राशीत प्रवेश करेल; 'या' 5 राशींना अचानक धनलाभ

Budh Rashi Parivartan 2023 : बुध गोचरचा मोठा परिणाम राशींवर दिसून येणार आहे. ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जाणारा बुध ग्रह 27 जानेवारीला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्याच्या संक्रमणामुळे 5 राशींचे भाग्य उजळणार आहे. या राशींच्या लोकांच्या घरात अचानक धनसंपत्ती येऊ शकते. 

Feb 24, 2023, 08:16 AM IST
Budh Gochar : 8 राशीच्या लोकांची चांदी, आर्थिक लाभ आणि नवीन नोकरीची संधी

Budh Gochar : 8 राशीच्या लोकांची चांदी, आर्थिक लाभ आणि नवीन नोकरीची संधी

Budh Gochar 2023 Effect : ज्योतिषशास्त्रानुसार लवकरच बुध ग्रह हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. शास्त्रानुसार ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. त्यावेळी राशीनुसार माणसाच्या आयुष्यावर त्याचा बरा किंवा वाईट परिणाम होता. बुध गोचरमुळे 8 राशीच्या लोकांची चांदी होणार आहे. 

Jan 28, 2023, 07:40 AM IST
Budh Gochar 2023 : लवकरच बुध शनीच्या राशीत करणार प्रवेश, 'या' 6 राशी होणार मालामाल

Budh Gochar 2023 : लवकरच बुध शनीच्या राशीत करणार प्रवेश, 'या' 6 राशी होणार मालामाल

Budh Rashi Parivartan 2023  : बुध हा बुद्धिमत्ता, संवाद, निर्णय आणि गणिताचा जनक मानला जातो. बुध लवकरच मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 'या' 6 राशींवर पैशांचा पाऊस पडणार आहे. 

Jan 27, 2023, 07:07 AM IST
Budh Margi October 2022 :  उद्यापासून बुध ग्रह मार्गी होणार, या 4 राशींवर धनसंपत्तीसह पैशाचा पाऊस

Budh Margi October 2022 : उद्यापासून बुध ग्रह मार्गी होणार, या 4 राशींवर धनसंपत्तीसह पैशाचा पाऊस

Budh Rashi Parivartan October 2022:  ग्रहांचा राजकुमार बुध 2 ऑक्टोबरपासून मार्गी होणार आहे. यामुळे रविवारपासून 4 राशींचे भाग्य खुलणार आहे. तुमच्या रास यात आहे का, याची माहिती जाणून घ्या.

Oct 1, 2022, 09:59 AM IST
Raj Yoga in July 2022: 30 वर्षानंतर दुर्मिळ ग्रहयोग! 4 राशींना मिळणार लाभ

Raj Yoga in July 2022: 30 वर्षानंतर दुर्मिळ ग्रहयोग! 4 राशींना मिळणार लाभ

ग्रहांच्या युतीचा राशींवर प्रभाव पडतो. जुलै 2022 मध्ये ग्रहांची स्थिती काही राशींसाठी लाभदायी ठरेल.

Jun 30, 2022, 12:26 PM IST
बुध ग्रहाचा मीन राशीमध्ये प्रवेश, या राशींचं भाग्य उजळणार

बुध ग्रहाचा मीन राशीमध्ये प्रवेश, या राशींचं भाग्य उजळणार

बुध ग्रहामुळे या राशींचं नशीब पालटणार, पाहा तुमची रास यामध्ये आहे का?

Mar 20, 2022, 03:48 PM IST