budh shani and shukra grah yuti

Trigrahi Rajyog: होळीपूर्वी शनी-शुक्र-सूर्य बनवणार त्रिग्रही राजयोग; 'या' राशींना मिळू शकते प्रतिष्ठा

Sun Shani and Shukra Grah Yuti: ग्रहांच्या गोचरमुळे कुंभ राशीत शुक्र, सूर्य आणि शुक्र यांच्या संयोगामुळे त्रिग्रही योग तयार होणार आहे. कुंभ राशीमध्ये 30 वर्षांनंतर हा योग तयार होणार आहे.

Mar 1, 2024, 07:25 AM IST