budhwar ke totke

सुख समृद्धीसाठी बुधवारी करा गणरायाचे 'हे' 5 उपाय

Lord Ganesh Upay : सनातन धर्मात प्रत्येक दिवस हा कुठला ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. बुधवार हा गणपतीची आराधना करण्याचा दिवस आहे. घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून बुधवारी गणरायाचे 5 उपाय करा. 

Aug 9, 2023, 06:55 AM IST

Wednesday Upay: आर्थिक स्थिती मजबूत करायची आहे? आज करा पान सुपारीचे हे उपाय

Astro Tips For Wednesday : अथक परिश्रम करुनही पैशांची चणचण जाणवते. मग काळजी करु नका. आज आम्ही तुम्हाला बुधवारी पान सुपारीचे उपाय सांगणार आहोत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय केल्यास तुमचे भाग्य उजळणार. 

Apr 26, 2023, 07:12 AM IST

Wednesday Remedies : बुध ग्रहाला शांत करायला आज करा गणरायाची पूजा, 'हे' उपाय केल्यास व्हाल श्रीमंत

Budhwar Pooja : बुधवार बुध ग्रहाला समर्पित आहे. ज्या लोकांचा बुध कमजोर आहे, त्यांनी या दिवशी पूजा, उपासना, व्रत तुमचा बुध ग्रह मजबूत करु शकतो. त्यामुळे बुधवारी करा हे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले उपाय...

Feb 15, 2023, 06:37 AM IST

Budhwar Remedies: बुधवारी हा उपाय केल्यास भाग्य उजळेल,अडथळे दूर होऊन प्रत्येक कामात यश

Wednesday Remedies: बुधवार हा गणपतीला समर्पित आहे. या दिवशी गणेशाचे काही उपाय केल्यास बाप्पासोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वादही प्राप्त होतो. जाणून घ्या बुधवारी कोणते उपाय करावेत. 

Dec 14, 2022, 01:44 PM IST