buffaloes

Viral Video: आपल्या एरियातला 'अजय देवगण' दोन म्हशींवर स्वार झाला श्वान

कुत्तों का अजय देवगण असं कॅप्शन देत हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत कुत्रा दोन म्हशींवर स्वार झाला आहे.  

Jul 28, 2023, 05:17 PM IST

नाद खुळा उपाय! म्हशीच्या गोठ्यातच लावले शॉवर

उकाड्यामुळे जनावरे देखील हैराण झाली आहेत. जनावरांना गोठ्यात थंडावा वाटावा यासाठी शेतकऱ्याने शेतात शॉवर बसवले आहेत. 

May 23, 2023, 06:58 PM IST

Viral: 'या' प्राण्याच्या स्पर्ममधून मालक कमावतो लाखो रूपये?

Buffalo Sperm: 'या' रेड्याचे असे काय वैशिष्ट्यं आहे की त्याच्या मालकाला त्याच्या स्पर्ममुळे लखपती होतो येते. 'या' रेड्याचा मालक त्याचे स्पर्म्स विकून चक्क लाखो रूपये कमावतो. नक्की कोण आहे हा रेडा, जाणून घ्या या लेखातून. 

Jan 25, 2023, 07:34 PM IST

म्हशींचा इंटरव्ह्यू घेणाऱ्या पाक पत्रकाराचा व्हिडिओ व्हायरल!

काय, म्हशींचा इंटरव्ह्यू? कसं शक्य आहे हे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना... पण, पाकिस्तानी टीव्हीवर तर अनेकांना पाहायला मिळालंय.

Aug 2, 2016, 01:44 PM IST