building accident

घाटकोपर दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

घाटकोपरच्या चार मजली साई दर्शन इमारत दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झालाय. 

Jul 25, 2017, 07:38 PM IST

घाटकोपर दुर्घटना : तीन महिन्यांपूर्वी घर घेतलं, डोळ्यांसमोर कुटुंबासह संसार उध्वस्त

घाटकोपरमधल्या साईदर्शन इमारतीत ललित ठक यांनी तीन महिन्यांपूर्वी घर घेतले होते. मात्र घरासह संसारही आजच्या दुर्घटनेमुळे त्यांच्या डोळ्यांसमोर उध्वस्त झाला. 

Jul 25, 2017, 06:46 PM IST

घाटकोपर दुर्घटना : तीन महिन्यांच्या बालिकेचा मृतदेह हाती, आई बेपत्ता

घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झालाय. ढिगाऱ्याखाली तीन महिन्यांच्या बालिकेचाही मृतदेह सापडला. तर तिची आईदेखील बेपत्ता आहे. अजून ३५ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.  

Jul 25, 2017, 03:57 PM IST

घाटकोपर दुर्घटनेला रुग्णालय अंतर्गत बदल बांधकामच जबाबदार?

घाटकोपरमधील दुर्घटनेला इमारतीच्या तळमजल्यावरच्या रुग्णालयाचे बांधकामच जबाबदार असल्याचं आता पुढं आले आहे. 

Jul 25, 2017, 03:39 PM IST

ठाणे इमारत दुर्घटना : काळीज पिळवटून टाकणारी करूण कहाणी

येथील कृष्ण निवास इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सावंत कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. त्यात दोन दिवसांपूर्वीच आपला सातवा बर्थ डे साजरा करणाऱ्या एका गोंडस चिमुकलीचाही समावेश आहे. काळीज पिळवटून टाकणारी अमित खोत यांची ही करूण कहाणी.

Aug 4, 2015, 08:00 PM IST