building collapses mumbai

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

भिवंडीत चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवी वस्ती भागातील ही इमारत कोसळली आहे.

 

Nov 24, 2017, 10:03 AM IST