building

मुंबईतल्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

मुंबई विमानतळ परिसरातील फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय.

Aug 16, 2017, 11:04 PM IST

पालिका मुख्यालय इमारतीचा १२५ वा वाढदिवस

पालिका मुख्यालय इमारतीचा १२५ वा वाढदिवस

Aug 1, 2017, 11:42 PM IST

४५ वर्षीय मदीना इमारत तोडण्याचा निर्णय

४५ वर्षीय मदीना इमारत तोडण्याचा निर्णय

Jul 28, 2017, 12:46 PM IST

घाटकोपर : पिलर्स कापल्याने इमारत कोसळली

पिलर्स कापल्याने इमारत कोसळली

Jul 26, 2017, 03:09 PM IST

घाटकोपर दुर्घटना : 'देव तारी त्याला कोण मारी'चा पुन्हा प्रत्यय

सिद्धीसाई इमारतीच्या ढिगाऱ्याखाली १७ जणांचा मृत्यू झालाय.. पण जे वाचले त्यांच्याही कहण्या धक्कादायक आहेत. इमारतीत राहणाऱ्या वंदना सिंग आणि त्यांची मुलगी गणपतीच्या फोटोफ्रेम मुळे वाचल्यात.

Jul 26, 2017, 01:24 PM IST

जग समजण्याअगोदरच चिमुरड्यानं मिटले डोळे!

घाटकोपरच्या सिद्धीसाई अपार्टमेंटच्या ढिगाऱ्यातून १७ मृतदेह बाहेर आलेत. त्यामध्ये अवघ्या १३ महिन्याच्या क्रिशव डोंगरेचाही समावेश आहे. जग काय असतं हे समजण्याआधीच त्यानं डोळे मिटलेत...

Jul 26, 2017, 12:35 PM IST

मालाडमध्ये थोडक्यात घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली!

घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती मालाडमध्ये होता होता वाचली.

Jul 26, 2017, 11:46 AM IST

दोषींवर कारवाई व्हायलाच हवी - तुकाराम पाटील

दोषींवर कारवाई व्हायलाच हवी - तुकाराम पाटील

Jul 26, 2017, 10:55 AM IST

घाटकोपर दुर्घटना : सुनील शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

सुनील शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Jul 26, 2017, 10:49 AM IST

घाटकोपर दुर्घटना : सुनील शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

रात्रभराच्या कसून चौकशीनंतर घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी प्रमुख आरोपी सुनील शितपला पोलिसांनी आज सकाळी अटक करण्यात आल्याची माहिती दिलीय. शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Jul 26, 2017, 09:15 AM IST

मुकेश अंबानींच्या 'अॅन्टिलिया'ला आग

मुकेश अंबानींचं निवासस्थान असलेल्या अॅन्टिलिया इमारतीला आग लागली आहे.

Jul 10, 2017, 09:37 PM IST

कोल्हापुरात जि.परिषदेच्या शाळेची इमारत कोसळली

कोल्हापुरात जि.परिषदेच्या शाळेची इमारत कोसळली

Jun 14, 2017, 02:38 PM IST