buldhana bus accident

समृद्धी महामार्गावर दारुचा अड्डा! 25 जणांनी जीव गमावलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर सर्रास मद्यविक्री

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. समृद्धी महामार्गावर काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता या महामार्गाचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Aug 13, 2023, 10:22 AM IST

समृद्धी अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना अद्याप मदत नाही; समोर आली धक्कादायक माहिती

Buldhana Bus Accident : बुलढाण्यातील समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण बस अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या अपघातानंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. मात्र सरकारकडून पीडितांच्या कुटुंबियांना आश्वासनाशिवाय कोणतीही मदत मिळालेली नाही.

Jul 21, 2023, 11:25 AM IST

अनेकदा वाहतूक नियमांचं उल्लंघन पण... समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सबाबत धक्कादायक माहिती समोर

Samruddhi Mahamarg Buldhana Accident: समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताबाबत एक धक्कादायकबाब समोर आली आहे.

Jul 4, 2023, 03:01 PM IST

Samruddhi Mahamarga Accident : सर्व 25 मृतांची ओळख पटली, नावं आली समोर... चालकावर गुन्हा दाखल

समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ खासगी बसचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या सर्व मृतांची आता ओळख पटली आहे.

Jul 1, 2023, 07:16 PM IST

Raj Thackeray: 'चाप बसायलाच हवा...'; समृद्धीवरील अपघातावर राज ठाकरे यांची रोखठोक भूमिका!

Buldhana Bus Accident: विरोधकांनी समृद्धी महामार्गावरून (Samriddhi Highway) सरकारला धारेवर धरलं आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत या विषयावर रोखठोक वक्तव्य केलंय.

Jul 1, 2023, 04:48 PM IST

टायर फुटून नाहीतर 'या' कारणामुळे झाला भीषण अपघात; बुलढाणा अपघाताबाबत RTO चा मोठा खुलासा

Samruddhi Highway Bus Accident : बुलढाण्यातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात होऊन 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतला आणि वेळातच प्रवाशांसह ट्रॅव्हल्स जळून खाक झाली. या अपघातानंतर आता विविध कारणे समोर येत आहेत. मात्र अमरावती परिवहन विभागाने याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे.

Jul 1, 2023, 02:36 PM IST

यंत्रणा वेळेत पोहोचली पण... मुख्यमंत्र्यांनी सांगितलं घटनास्थळी नेमकं काय घडलं

Samruddhi Mahamarg Accident: झालेल्या अपघातात संपूर्ण बस जळून खाक झाली. मात्र आता पुन्हा एकदा अपघाताची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण प्रामुख्याने बसचा टायर फुटल्यानेच हा अपघात झाल्याचे बोललं जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातस्थळी भेट दिली.

Jul 1, 2023, 01:07 PM IST

समृद्धी महामार्गावर 25 जणांचा जळून मृत्यू; अपघात टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?

Samruddhi Highway Bus Accident : हिंदूह़दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 25 जणांचा जळून मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की काही मृतांची ओळखही पटवता येत नाहीये. 

Jul 1, 2023, 10:00 AM IST

समृद्धीवर अग्नितांडव! बससह प्रवाशांचा कोळसा, ओळख पटवणार कशी? पोलिसांसमोर हा एकच मार्ग

Samruddhi Highway Bus Accident Today: समृद्धी महामार्गावरचा आजवरचा सर्वात मोठा आणि मन सून्न करणारा अपघात घडला आहे. डिव्हायडरला धडकून बसने पेट घेतला. यात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Jul 1, 2023, 09:01 AM IST

Buldhana Bus Accident : बुलडाणा बस अपघाताचा नवा व्हिडिओ आला समोर, बसचा कोळसा

Samruddhi Mahamarg  Buldhana Bus Accident  :  समृद्धी महामार्गावर सिंदखेड येथे अपघातानंतर एका खासगी बसला आग लागली. बसमधील प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर बसचा कोळसा झाला आहे. मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे. अपघाताचा नवा व्हिडिओ समोर आला आहे.  

Jul 1, 2023, 08:26 AM IST

समृद्धी महामार्गावर आजवरचा मोठा अपघात, झोपेतच 25 प्रवाशांवर काळाचा घाला, काय घडलं नेमकं?

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) अपघातांचे सत्र अद्याप सुरूच आहे. महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वात भयंकर अपघात सिंदखेडराजानजीक घडला आहे. 

Jul 1, 2023, 08:01 AM IST