bulldozer

'टोल भरावा लागेल', कर्मचाऱ्याचे शब्द ऐकताच जेसीबी चालक संतापला; तिथंच JCB पार्क केला अन्..., पाहा VIDEO

Viral Video: टोल भरण्यास सांगितल्याने संतापलेल्या जेसीबी चालकाने टोलनाक्याची तोडफोड केली. टोल कर्मचाऱ्यांनी शूट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

 

Jun 11, 2024, 03:38 PM IST

मीरा रोडनंतर मुंबईतही बुलडोझर कारवाई; मोहम्मद अली रोडवरील दुकाने केली जमीनदोस्त

Mohammad Ali Road : मीरा रोडनंतर मुंबईतील एका भागात बुलडोझरची कारवाई झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने  मोहम्मद अली रोडवरील सुमारे 40 दुकानांवर कारवाई केली.

Jan 25, 2024, 03:14 PM IST

मुंबईच्या मीरारोडमध्ये योगी पॅटर्न, तणावानंतर अवैध बांधकामांवर फिरवला बुलडोझर

Mumbai Mira Road : मुंबईतल्या मीरारोड भागात दोन गटात झालेल्या हाणामारीमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना अटक करण्याबरोबरच अवैध बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले होते. 

Jan 23, 2024, 07:30 PM IST

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होताच काँग्रेस मुख्यालयावरही कारवाई; जेसीबीने तोडल्या पायऱ्या

Rahul Gandhi : सूरत हायकोर्टाने मानहानीच्या खटल्यामध्ये राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालायाने दुसऱ्याच दिवशी त्यांची खासदारकी रद्द केली आहे. यावरुन काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे

Mar 25, 2023, 05:49 PM IST

MP Crime : पंकज त्रिपाठीच्या घरावर चढवला बुलडोजर, मुख्यमंत्र्यांनीच घेतली दखल!

 मध्य प्रदेशमध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्या कुणालाही सोडलं जाणार नसल्याची प्रतिक्रिया मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. 

Dec 25, 2022, 11:22 PM IST

केवळ युपी नाही तर इंग्लंडच्या ओवल मैदानावरही दिसली योगी आदित्यनाथ यांची जादू, पहा VIDEO

सामन्यादरम्यान खेळाडूंना स्टेडियममध्ये चक्क उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं दर्शन झालं.

Jul 13, 2022, 08:32 AM IST

बुलडोजरचा जलवा! 5 मिनिटांत 100 बाईकचा चक्काचूर, पाहा VIDEO

बुलडोजरची ताकद काय, ते फक्त हा एक VIDEO पाहून तुमच्या लक्षात येईल 

Jun 24, 2022, 10:43 AM IST

धक्कादायक! पहिल्या बलात्काराची दखल घेण्याआधी, तिच्यावर पोलीस स्टेशनमध्ये दुसरा बलात्कार

तिच्यावर पोलीस स्टेशनमध्ये दुसरा बलात्कार झाला, पहिल्या बलात्काराची तक्रार द्यायला ती आली होती...

May 4, 2022, 08:47 PM IST

धक्कादायक VIDEO! अतिक्रमण काढायला गेलेल्या अधिकाऱ्याचे असे हाल तुम्ही यापूर्वी पाहिले नसतील

अतिक्रमण हटवायला गेलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांचे झाले असे हाल

Mar 29, 2022, 04:59 PM IST

'बुलडोझर बाबा'ची दहशत! 14 दिवसात 50 हून अधिक गुन्हेगारांचं आत्मसमर्पण

योगी सरकारच्या बुलडोझरच्या  (Bulldozer) भीतीने  उत्तर प्रदेशमध्ये दोन आठवड्यात 50 हून अधिक गुन्हेगारांनी आत्मसमर्पण (surrendered) केलं आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. तसंच राज्याच्या विविध भागात अनेक बेकायदा अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत.  

Mar 28, 2022, 08:35 PM IST
Madhya Pradesh Chindwada Government Breaks Shivaji Maharaj Statue By Bulldozer PT2M29S

मध्यप्रदेश | छत्रपती शिवराजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना

मध्यप्रदेश | छत्रपती शिवराजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना

Feb 13, 2020, 10:20 AM IST

मुंबई, सातरस्ता | मनाई आदेश असताना घरावर बुलडोझर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 23, 2018, 09:02 AM IST