नाद करा पण यांचा कुठं... महाराष्ट्रतील बुलेट गाव! प्रत्येक घरात एक बुलेट; गावचा पत्ता पाहिला का?
Royal Enfield Village in Maharashtra : दुचाकी अर्थात बाईकप्रेमींनी कितीही जीव स्पोर्ट्स बाईकवर ओतला तरीही बुलेट या स्पर्धेत वेगळाच भाव खाऊन जाते.
बाईक नव्हे, सुपरमशीन; बुलेटलाही टक्कर देणाऱ्या 'या' मॉडेलची किंमत काय?
Auto News : बाईकप्रेमींच्या वर्तुळामध्ये काही ब्रँडना विशेष पसंती आहे. मात्र त्यात आता एक ब्रँड आपली विशेष जागा बनवू पाहत आहे. कोणता आहे हा ब्रँड?
'कोण आहे तो? ...' योगराज सिंहच्या 'गोळी मारण्याच्या'च्या दाव्यावर कपिल देव यांच्या प्रतिक्रियेने उडाली खळबळ
Yograj Singh vs Kapil Dev: माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंगने माजी कर्णधार कपिल देव यांच्यावर गोळ्या झाडल्याचा धक्कादायक खुलासा सोशल मीडियावर झाला. यावर आता कपिल देव यांचीही प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.
'युवराज मेला असता तरी...', योगीराज यांचं बेधडक विधान! म्हणाले, 'रक्ताच्या उलट्या होताना...'
Yograj Singh on Yuvraj Singh Caner: योगीराज सिंग यांनी आपल्या मुलाबद्दल बोलतानाच त्यांच्याकडे प्रशिक्षणासाठी येणाऱ्या मुलांच्या पालकांबद्दलही एक खुलासा केलाय.
'कपिल देवच्या आईसमोरच त्याला शिव्या घालत म्हणालो तुझ्या डोक्यात गोळी घालायची आहे पण...'
Yuvraj Singh father On Kapil Dev: योगीराज यांनी यावेळेस बोलताना सुनिल गावसकर कनेक्शन आणि मुंबईमधून खेळण्याचा त्यांच्या करिअरवर कसा दुष्परिणाम झाला याबद्दलही भाष्य केलं आहे.
Govinda Firing: गोविंदाने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाला 'माझ्यावर...'
Govinda Firing: बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) चुकून स्वत:वर गोळी झाडल्याने जखमी झाला होता. अखेर 3 दिवसांनी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पत्नी गुटखा खाऊन बुलेटवरुन गावभर हिंडते; पतीला खर्च परवडेना! हवाय घटस्फोट
Wife Eat Gutka Drives Bullet Husband Fustrated: या दोघांचं लग्न 2020 साली झालं. लग्नानंतर सारं काही सुरळीत सुरु होतं. मात्र अचानक पतीला पत्नीला गुटखा खाण्याची सवय असल्याची माहिती मिळाली आणि त्याला धक्काच बसला. पुढे जे घडलं ते अधिक थक्क करणारं होतं.
Bullet Train | मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन सुरु होणार, प्रकल्पाचा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर
Mumbai-Hydrabad Bullet Train Project very Soon
Navneet Rana | खासदार नवनीत राणा यांचा अनोखा अंदाज, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
MP Navneet Rana Video Goes Viral on Social Media
Sada Sarvankar यांची अडचण वाढणार? बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालात मोठी बाब झाली उघड
Will Sada Sarvankar's problem increase? The report of the ballistic experts revealed a big issue
मित्रासाठी काय पण! बुलेटची टाकी काढून पेट्रोल पंपावर घेतली धाव, Video Viral
अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये पेट्रोल पंपावर एक व्यक्ती दिसते आहे.
'त्या' घटनेनंतर सलमानच्या जीवनात मोठे बदल... चाहते प्रार्थना करत म्हणाले, 'भाईजानला दीर्घायुष्य लाभो...'
यावेळी एरपोर्टवर त्याचे फॅन्स होते सर्वानी सलमान खानच्या सुखरूपतेसाठी प्रार्थना केली
Royal Enfield ची सर्वात स्वस्त बाईक लवकरच बाजारात, जाणून घ्या त्याचे फीचर्स
कंपनीने बाईकशी संबंधित टीझर व्हिडीओही जारी केला आहे. लॉन्च झाल्यानंतर ही बाईक थेट Yamaha FZ25, Suzuki Gixxer आणि Pulsar 250 सारख्या बाईकशी टक्कर देऊ शकते.
Royal Enfield Bullet : बुलेट घेण्याचा विचार करण्याआधी या 4 महत्वाच्या गोष्टी वाचा; अन्यथा होईल पश्चाताप
Royal Enfield Bullet : जर तुम्ही रॉयल एनफील्ड बुलेट घेणार असाल तर आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुमच्यासाठी गरजेच्या आहे.
फुकटात पाहा या बोल्ड वेबसीरिज, फक्त 'ही' चूक करू नका
या वेबसीरिज विनामूल्य पाहू शकता पण कुटुंबासह पाहणं केवळ अवघडच नाही तर अशक्य आहे.
हवेत गोळीबार केल्यानंतर बंदुकीतून सुटलेली गोळी कुठे जाते, कधी विचार केलाय?
अनेक वेळा पोलीस एरियल फायरिंग करतात तर, कधी लोक त्यांचा छंद म्हणून एरियल फायरिंग करतात, पण ...
Video | बापरे! पूजा होण्याआधीच नव्याकोऱ्या बुलेटचा स्फोट
Bullet Bike Blast Near Temple
बुलेटप्रेमींना हादरवणारी बातमी! नव्या कोऱ्या बुलेटचा बॉम्बसारखा स्फोट, VIDEO व्हायरल
इलेक्ट्रीक स्कुटर, सीएनजी कारला आग लागल्याच्या घटना पाहिल्या असतील पण बुलेटचा झाला स्फोट, नेमकं कारण काय?