burden

टीम इंडियातील कोणत्या खेळाडूंचं Rohit Sharma वाटतंय ओझं? कर्णधाराचं धक्कादायक विधान

भारताने बांगलादेशाविरूद्धची वनडे सिरीज गमावली आहे. प्रचंड प्रयत्न करूनही सिरीज वाचवता आली नसल्याने कर्णधार रोहित शर्मा संतापला

Dec 8, 2022, 06:34 PM IST

विद्यार्थ्यांच्या पाठिवरचे ओझे उतरणार, राज्य सरकारने पाहा काय केलेय?

शाळा दप्तरांच्या मर्यादीत वजनाबाबतचं परिपत्रक राज्यातल्या सर्व शाळांकरिता बंधनकारक असल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाकडे केलंय.

Apr 2, 2016, 03:28 PM IST

राज्यावर कर्जाचा बोजा, देशात क्रमांक एकवर महाराष्ट्र

देशातलं सर्वात जास्त औद्योगिक राज्य म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या महाराष्ट्रावर सर्वाधिक कर्जबाजारी राज्याचा शिक्का बसलाय. त्याचबरोबर प्रत्येक माणसाच्या डोक्यावर हे कर्ज आहे.

Nov 26, 2015, 10:56 PM IST

वाढीव मालमत्ता करापासून तुर्तास दिलासा!

वाढीव मालमत्ता करापासून तुर्तास दिलासा!

Jan 8, 2015, 12:40 PM IST

स्मृती इराणी यांचा गौप्यस्फोट, माझेही झाले होते ओझे!

 लहानपणीच माझे ओझे झाले होते. माझा जन्म झाला त्यावेळी अज्ञात व्यक्तीने, 'बेटी तो बोझ होती है' असे माझ्या आईला सांगितले. तिला मारून टाका, असा धक्कादायक सल्ला दिला.  मात्र, माझी हिम्मतवाली होती. तिने याकडे दुर्लक्ष करुन मला लहानाची मोठी केली, असा धक्कादायक गौप्यस्फोट केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केलाय.

Jun 28, 2014, 06:44 PM IST