Duleep Trophy 2024 : डेब्यू सामन्यातच मुशीर खानचा जलवा; मोडला 33 वर्ष जुना 'क्रिकेटच्या देवा'चा रेकॉर्ड

Musheer Khan Break Sachin's Record : भारताचा युवा खेळाडू मुशीर खान याने आपल्या फलंदाजीची जादू दाखवली असून त्याने सचिन तेंडूलकरचा रेकॉर्ड मोडलाय.

वंदे भारत चालवण्यासाठी चक्क लोको पायलट भिडले, रेल्वे स्थानकावरच एकमेकांचे कपडे फाडले... Video व्हायरल
Vande Bharat : वंदे भारत कोण चालवणार यावरुन चक्क दोन लोको पायलटमध्ये जोरदार राडा झाला. रेल्वे स्थानकावरच दोघांनी एकमेकांचे कपडे फाडले. यात दोघांच्या बाजूने काही रेल्वे कर्मचारीही सहभागी झाले होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
Kolkata Rape Case : '...मग आरोपीला काय सोडून द्यायचं का?', CBI ने केली मोठी चूक, कोर्टाने फटकारलं!

Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकातामधील डॉक्टरवर झालेल्या हत्या आणि बलात्कार प्रकरणावर सुनावणी सुरू असताना कोर्टाने सीबीआय अधिकाऱ्यांना फटकारलं. नेमकं प्रकरण काय?

कोलकाता अत्याचार-हत्या प्रकरणात ट्विस्ट... पॉलीग्राफ टेस्टमध्ये आरोपी म्हणाला 'मी मृतदेह पाहिला आणि...'

Kolkata rg kar Hospita : कोलकातातल्या आरजी कर हॉस्पीटलमध्ये महिला डॉक्टरच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. अटक करण्यात आलेला मुख्य आरोप संजय रॉयने आपण अत्याचार आणि हत्या केली नसल्याचं सांगितलं आहे. 

'भावा लग्न कर, आता तुझं वय झालं', कर्णधार बाबर आझमला माजी क्रिकेटरने दिला सल्ला

बांगलादेश विरुद्ध सिरीजमध्ये बाबर आझमकडून चांगल्या परफॉर्मन्सची अपेक्षा होती मात्र त्याला अर्धशतकावर समाधान मानावे लागले. बाबरवर एकेकाळी कौतुकाचा वर्षाव करणारे पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू आता त्याच्यावर टीका करताना दिसतं आहेत. 

'कानाखाली दिली असती तर...', बजरंगचं बृजभूषण यांना जोरदार प्रत्युत्तर, 'मेडल न आल्याने जे खूश झाले, त्यांची देशभक्ती...'

Bajrang Punia On Brij Bhushan Singh : भाजप नेते बृजभूषण सिंह यांनी केलेल्या आरोपाला आता बजरंग पुनियाने शड्डू ठोकून उत्तर दिलंय.

बनायचं होतं फलंदाज, झाला गोलंदाज... आता दुलिप ट्रॉफीत उडवली दाणादाण... 7 मेडन, 7 विकेट

Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियातले अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसत आहेत. पण या स्पर्धेत काह युवा खेळाडूही चमकताना दिसतायत. युवा फलंदाज मुशीर खानच्या धमाक्यानंतर आता मानव सुथार नावाच्या फिरकीपटूने आपला जलवा दाखवला आहे. 

प्रेरणादायक! आधी दहशतवाद्यांशी लढताना पाय गमावला; आता पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी मेडल जिंकला

40 वर्षीय होकाटोने शॉट पुट  F57 मध्ये कांस्य पदक पटकावले. त्याने 14.65 मीटर थ्रो करून या स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले.

'तो कोळसाच...' धोनीनंतर योगराज सिंहच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा मुलगा... सांगितलं त्याचं भविष्य

Yograj Targets Arjun Tendulkar : भारताचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहचे वडिल योगराज सिंह आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. आता त्यांच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा मुलगा आलाय.

Rishi Panchami 2024 : बाप्पांच्या आगमनानंतर येणारी ऋषी पंचमी महिलांसाठी का आहे खास? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त व शुभ संयोग

Rishi Panchami 2024 : गणेश चतुर्थीनंतर येणारा ऋषी पंचमीचा सण हा महिलांसाठी अतिशय खास आहे. यादिवशी 7 ऋषींची पूजा करण्यात येते. ऋषी पंचमी पूजेची शुभ वेळ, पद्धत आणि कथा जाणून घ्या.