विधानसभेत राष्ट्रवादी इतक्या जागांवर ठाम, अजितदादांना सन्मानजनक जागा मिळणार की वेगळी वाट निवडणार?
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीनं तयारी सुरु केलीय. जागावाटपासंदर्भात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटात प्राथमिक चर्चा सुरू झाल्यात. त्यातच अजित पवारांनी 60 जागांवर लढण्याची तयारी दर्शवलीय.
हँडसम दिसायचे अग्निशमन कर्मचारी, त्यांना पाहण्यासाठी महिलेने केला भयानक कारनामा...झाली अटक

Ajab Gajab : एका महिलेला जंगलात दोन वेळा आग लावण्याच्या कारणावरुन अटक करण्यात आली. महिलेने यामागचं सांगितलेलं कारण ऐकून पोलिसही हैराण झाले. जंगलाला लावलेल्या आगीमुळे प्राणी आणि झाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसात झालं आहे. 

VIDEO : दीपिका पदुकोण-रणवीर सिंग पोहोचले सिद्धिविनायक मंदिरात

Deepika Padukone and Ranveer Singh Siddhivinayak Mandir : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे दोघेही गणेश चतुर्थीनिमित्तानं सिद्धिविनायक मंदिरात आज पोहोचले... 

अबब... विराट कोहलीने वर्षभरात कमावले 847 कोटी रुपये, तरी कमाईत 'हा' खेळाडू नंबर वन

Rich Players : जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची एक यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत टॉप-10 खेळाडूंमध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा समावेश आहे. विशेष म्हणजे टॉप-10 मध्ये विराट एकमेव क्रिकेटर आहे. 

पद्मिनी कोल्हापुरे यांचा हीरो ज्यानं 100 चित्रपटांमध्ये केलं काम; अनिल कपूरसोबत दिसला पण 32 वर्षांपासून बेपत्ता!

Padmini Kolhapure's Co-Actor Who Is Missing From 32 Years : पद्मिनी कोल्हापुरे यांचा सह-कलाकार ज्यांनं ज्याची होती रोमॅन्टिक हीरो अशी ओळख आज 32 वर्ष झाली आहे बेपत्ता...

तुम्हालाही Spam Call येतात का? आता या त्रासातून होणार सुटका... TRAIचा दणका

TRAI : स्पॅम कॉल करणाऱ्या कंपन्यांना ट्रायने चांगलाच दणका दिला आहे. स्पॅम कॉल आणि रजिस्ट्रेशन नसलेल्या टेली-मार्केटिंग कंपन्यांविरुद्ध ट्रायने कारवाई सुरु केली आहे. 

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने रचला इतिहास, हाय जंपमध्ये प्रवीण कुमारला 'सुवर्ण'

भारताचा हाय जंप (T44) ऍथलिट प्रवीण कुमार याने पुरुषांच्या हाय जंपमध्ये सुवर्ण पदक मिळवलं. 

Trending News : जेकब झुमाची 21 वर्षांची मुलगी 25 मुलांचा बाप आणि 56 वर्षीय राजाशी करणार लग्न, प्रेमासाठी बनणार 16 वी पत्नी

Trending News : दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांची 21 वर्षीय मुलगी इस्वाटिनीच्या राजाची 16वी पत्नी बनणार आहे. द गार्जियनसहीत अनेक वेबसाईट्सनुसार, राजा मस्वति तृतीतनला सध्या 11 बायका आहेत. त्याने एकूण 15 वेळा लग्न असून त्याला किमान 25 मुलं आहेत. तर काही वर्षांपूर्वी 15 बायका घेऊन हा राजा भारतात आला होता. 

आयपीएल टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये 'अदलाबदली', गंभीर - द्रविडनंतर आता तिसरा दिग्गज क्रिकेटर बदलणार टीम

पुढील काहीच महिन्यात आयपीएलचा मेगा ऑक्शन पार पडेल, त्याअगोदर काही टीम त्यांचे हेड कोच बदलण्याच्या तयारीत आहेत. 

'शॉर्ट सर्किट, फाल्गुनी पाठक...' अर्शद वारसीच्या मुलाला पाहून लोकांना काय-काय आठवलं!

Arshad Warsi Son Zeke Warsi : अर्शद वारसीच्या मुलाला पाहताच लोकांना का आठवला  'शॉर्ट सर्किट, फाल्गुनी पाठक' पाहा व्हिडीओ...