'बेइमानांचे राज्य महाराष्ट्रावर लादून दिल्लीश्वर औरंगजेबाप्रमाणे..'; ठाकरेंचा पक्ष म्हणतो, 'मुसलमानांची मते मिळावीत म्हणून मोदी..'

Hindu Muslim Politics: "राज्यात जाती-जातीत वादाचे निखारे पेटवून महाराष्ट्राला चूड लावण्याचे फडणवीसी कारस्थान व मिंध्यांचे कपट उधळून लावणे हेच या वेळचे खरे सीमोल्लंघन ठरेल," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

India Vs New Zealand Test Squad: भारताला मिळाला नवा vice Captain! शुभमन, पंत नाही तर...

India Squad For New Zealand Test Series: भारतीय संघाने नुकतीच बांगलादेशविरुद्धची मालिका जिंकली असून आता भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामने घरगुती मैदानांवरच खेळणार आहे. याच सामन्यांसाठी संघाची निवड करण्यात आली आहे.

Mysore-Darbhanga Express मालगाडीला धडकल्याने भीषण अपघात! ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट

Mysuru Darbhanga Express Accident: एक्सप्रेस ट्रेनने ट्रॅकवर उभ्या असलेल्या मालगाडीला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर ट्रेनचे 12 डब्बे रुळावरुन घसरले. ट्रेनमधील 4 एसी डब्यांनी पेट घेतला.

Dussehra 2024 : दसऱ्याला 100 वर्षांनंतर सोन्याचे दिवस! पुढील 26 दिवस सुखाचे, 'या' लोकांचे नशीब सोन्यासारखं चमकणार

Vijaydashami 2024 Horoscope :  विजयादशमी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. शनिवारी 12 ऑक्टोबरला दसरा साजरा होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या वर्षी दसऱ्याचा दिवस खूप खास मानला जातोय. या दिवशी 100 वर्षांनी दोन अतिशय शुभ योग जुळून आले आहेत. 

महायुती सरकारचं 'मुस्लीम कार्ड', मदरसातील शिक्षकांच्या पगारात अडीचपट वाढ

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं निर्णयांचा धडाका सुरू केलाय. समाजातील विविध धर्म आणि जातींना  पक्षांना आकर्षित करण्यासाठी सरकारनं अनेक निर्णय जाहीर करण्यात येतायेत. नुकतंच राज्य सरकारनं मुस्लिम मतं आकर्षित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केलाय.

Hit and Run : रस्ता ओलांडणाऱ्या तिघांना थारने चिरडलं, भाऊ-बहिण आणि आईचा मृत्यू

Hit and Run Case : देशात हिट अँड रन प्रकरणात कमी होतना दिसत नाहीए. आता पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण समोर आली आहे. एका थारने रस्तान ओलांडणाऱ्या तिघांना चिरडलं. यात तिघांचाही मृत्यू झाला.पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

अजय देवगणची मान वाकडी का असते? त्य़ाने स्वत:च केला खुलासा, म्हणाला 'लहानपणी...'

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला मास हिरो म्हणून ओळखलं जातं. इतर अभिनेत्यांप्रमाणे अजय देवगणचेही अनेक डुप्लिकेट आहेत. अजय देवगणची स्टाईल कॉपी करताना त्याचे डुप्लिकेट एक खांदा खाली वाकवतात. पण या स्टाईलमागे नेमकं कारण काय हे अजय देवगणने स्वत: सांगितलं आहे. 

 

भारताच्या आणखी एका क्रिकेटरला सरकारी नोकरी, मोहम्मद सिराज झाला तेलंगणाचा DSP

सचिन तेंडुलकर ते एम एस धोनी, हरभजन सिंह पर्यंत अनेक खेळाडूंकडे सरकारी नोकरी आहेत. आता या लिस्टमध्ये टीम इंडियातील अजून एका खेळाडूच्या नावाचा समावेश झाला आहे. टीम इंडियातील वेगवान गोलंदाजाला तेलंगणा पोलिसात पोलीस उपाधिक्षकाची नोकरी मिळाली आहे.

'भूल भुलैया 3' संपला तरी थिएटर सोडू नका, दुसरा क्लायमॅक्स मिस कराल! अक्षय कुमारचीही एंट्री...

Bhool Bulaiyaa 3 Duble Cimax :  'भूल भुलैया 3' चित्रपट पाहण्याचा आहे प्लॅन... तर काही झालं तरी थिएटर सोडू नका कारण आहेत दोन क्लायमॅक्स

तिन्ही आरोपी परप्रांतीय, आधी बियर प्यायले आणि नंतर... बोपदेव घाट बलात्कार प्रकरणात मोठी माहिती

Pune Bopdev Ghat Gang Rape : पुण्यातील बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाने खळबळ उडाली होती. आरोपींच्या 700 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.