Kolkata Rape Case: धक्कादायक CCTV फुटेज समोर! घटनेच्या 1 दिवस आधी आरोपीने पीडितेचा पाठलाग करत...

Kolkata Rape And Murder Case Shocking CCTV Footage: कोलकात्यामधील धक्कादायक घटना 9 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर घडली. या प्रकरणामधील एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणांच्या हाती लागलं असून त्याहून मोठा खुलासा झाला आहे.

आता पुण्यातील शाळकरी मुलीसोबत धक्कादायक प्रकार, स्कूल व्हॅन चालकाने विद्यार्थीनीला केला 'तसा' मेसेज

Pune School Van Drivers: विद्यार्थीनीला मेसेज करणाऱ्या स्कूल व्हॅन चालकावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

'अभिषेक आणि माझ्यासाठी...'; ऐश्वर्याकडून नवऱ्याचं नाव पुढे करत शाहरुखसोबतच्या चित्रपटाला नकार

Aishwarya Rai Rejected a Movie Because of Abhishek Bachchan : ऐश्वर्या रायनं अभिषेक बच्चनमुळे दिला होता शाहरुख खानच्या चित्रपटाला नकार...

महाविकास आघाडीत एकमेकांना टोकाचा विरोध? 'त्या' मागणीवरुन ठाकरे विरुद्ध दोन्ही काँग्रेस

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जोर आलेला असतानाच महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार की काय अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याला कारण ठरत आहे मुख्यमंत्री पद!

MHADA Lottery साठी कागदपत्रांची महत्त्वाची अट वाचली का? 'या' पुराव्याशिवाय कामच होणार नाही...

MHADA Lottery 2024 : म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय? आधी ही अट पाहून घ्या. कोणत्या कागदपत्रांची जमवाजमव करावी लागणार? पाहा स्वप्नांच्या घरासंदर्भातील महत्त्वाची बातमी... 

 

VIDEO: अमित ठाकरेंनी गाजवलं क्रिकेट, फुटबॉलचं मैदान

MNS Amit Thackeray: मनसे नेते अमित ठाकरेंनी यवतमाळ दौऱ्यादरम्यान फूटबॉल आणि क्रिकेटचा आनंद लुटला.

KBC 16 : स्पोर्ट्ससंदर्भातील प्रश्नाचं उत्तर न आल्याने करोडपती होता होता राहिली; तुम्हाला माहितीये का उत्तर?

KBC 16 1 Crore Question : 'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये विचारण्यात आलेला स्पोर्ट्स संबंधीत त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकत का? 

ठाण्यातील प्रसिद्ध शाळा शिक्षिकेमुळे वादाच्या भोवऱ्यात; पालकांची तक्रार येताच प्रकरण पोलिसांत!

Thane School Controversy: या शिक्षिका चिमुकल्या विद्यार्थ्यांसमोर अरेरावी करत असून विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याच्या तक्रारी शाळा प्रशासनाला अनेकदा करण्यात आल्या आहेत. 

Video : महिलेला पोटगीत हवेत प्रतिमहा 6,16,300 रुपये; मागणी ऐकताच न्यायाधीशांनी कायद्याच्या भाषेत दिली समज

Relationship News : पोटगीत हवीये 6 लाखांहून जास्तीची रक्कम. कुठे खर्च होते ही सहा लाखांची रक्कम? महिलेनं दिलेली कारणं वाचून म्हणाल, कसं जमतं ....? 

 

एका बाजुने वेगाने येणारी पोलीस व्हॅन दुसरीकडे महिलेची उडी,मुंबईच्या 'स्पायडर मॅन'ने सांगितली अटल सेतूवरची कहाणी

Atal Setu Bridge Woman jumps off Story: मुंबईचा स्पायडर मॅन अशी आता संजयची ओळख झाली आहे. त्या दिवशी नेमके काय घडले? ही कहाणी त्याने आता सांगितली आहे.