मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो सप्टेंबरपर्यंत सेवेत? पहिल्या टप्प्यात अशी असतील 10 स्थानके

Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. बीकेसी ते आरे दरम्यानच्या दहा स्थानकांचे काम पूर्ण झाले  आहे. 

 

Police Bharti 2024 : पोलीस भरतीसंदर्भातील मोठी बातमी; भरतीसाठीचा नवा मुहूर्त समोर

Maharashtra Police Bharti 2024 : आताच लागा तयारीला. मागील दोन वर्षांमध्ये  जवळपास 35 हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर आता राज्यात पुन्हा डिसेंबरमध्ये पोलीस भरती होणार आहे.

 

Tuesday Panchang : श्रावण मंगळागौरीच्या व्रतासह त्रिपुष्कर योग; मंगळवारचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ काय?

20 August 2024 Panchang : आज श्रावण महिन्यातील मंगळगौर पूजा आहे. तर पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

AC लोकलमध्ये TC ला मारहाण प्रकरणाला धार्मिक वळण! 'अनिकेत भोसलेला घरात घुसून मारणार'

Western Railway TC Beaten: मुंबईतील चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या एसी लोकल ट्रेनमधील टीसी आणि प्रवाशात तुफान राडा प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.

Monkeypox Virus: मंकीपॉक्सनं वाढवली चिंता; भारतातही नवे नियम लागू, कोरोनाचेच दिवस परततायत?

Monkeypox Virus: देशभरात पुन्हा एकदा कोरोनासम परिस्थिती उदभवली असून, या परिस्थितीमागचं कारण ठरत आहे तो म्हणजे मंकीपॉक्स संसर्ग. 

 

Kolkata Rape Case: 'संजय राठोड प्रकरणात पूजा चव्हाणने..', ठाकरेंच्या टार्गेटवर BJP; म्हणाले, 'फडणवीस..'

Kolkata Rape Case Sanjay Rathod Mention: "ममता सरकारविरोधात बलात्कार व हत्येचे प्रकरण पेटवून त्यांचे राज्य बदनाम केले जात आहे. कोलकात्यासारखी प्रकरणे गेल्या महिनाभरात उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांत घडली आहेत," असंही म्हटलं आहे.

बदलापूर स्थानकात खळबळ! शौचालयात गेलेल्या 28 वर्षीय तरुणावर अ‍ॅसिड हल्ला

Kalyan Crime News: कल्याण येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शौचालयात गेलेल्या एका 28 वर्षीय व्यक्तीवर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला आहे.

Maharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर पावसाचं दमदार पुनरागमन; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये मुसळधार?

Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस दमदार कमबॅक करताना दिसणार आहे. पाहा सविस्तर हवामान वृत्त... 

 

Kolkata Rape Case: 'भाजपा राजकीय भांडवल करतोय'; 'हादरणे, हळहळणे व सर्वोच्च न्यायालयाचे...'

Kolkata Rape And Murder Case: "मणिपूरमध्ये अनेक महिलांची भररस्त्यावर नग्न धिंड काढली गेली, त्यांच्यावर बलात्कार करण्यात आले, गोळ्या घालून हत्या केल्या गेल्या. तरीही केंद्रीय गृह मंत्रालय, सीबीआय व सर्वोच्च न्यायालयाने चकार शब्द काढला नाही."

Horoscope 20 August 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना आज नव्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता आहे!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.