Dipa Karmakar Announces Retirement : भारताची स्टार जिम्नास्ट दीपा करमाकरने व्यावसायिक जिमनास्टिकमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 25 वर्षांच्या मोठा कारकिर्दीत दीपाने भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
Jaishankar Security in Pakistan: पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांदरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे शेजारील देशात जाऊन भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
Rohit Sharma, MS Dhoni: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे हा महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा या दोघांच्या नेतृत्वाखाली खेळला आहे.
बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रोडक्शनने (Dhamrma Production) मोठा निर्णय घेतला आहे. धर्मा प्रोडक्शन यापुढे कोणत्याही चित्रपटाचं प्री-स्क्रिनिंग ठेवणार नाही. सिनेमॅटिक अनुभवाशी जुळवून घेण्याची आणि ती टिकवून ठेवण्याची गरज लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.
GK Quiz: स्पर्धा परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतींमध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न हमखास विचारले जातात. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न घेऊन आलो आहोत. तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर या प्रश्नांची उजळणी नक्की करा
RG Kar Hospital Doctor Murder: कोलकाता के आरजी कर रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजमधल्या महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. सीबीआयने चार्जशीट दाखल केली असून धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.
IND VS BAN T20 1st Match : भारताने दोन सामन्यांची टेस्ट सीरिज जिंकून बांगलादेशला धूळ चारली तर आता टी 20 क्रिकेटमध्येही भारताने रविवारी पार पडलेल्या सामन्यात बांगलादेशच्या टीमला लोळवून विजय मिळवला.
माजी भारतीय क्रिकेटर आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय संघाच्या फलंदाजीत झालेल्या क्राती किंवा बदलाचं सर्व श्रेय गौतम गंभीर (Gautam Gambhir) नव्हे तर रोहित शर्माला (Rohit Sharma) दिलं पाहिजे असं म्हटलं आहे.
आज आपण अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, जे जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती होते. मुकेश अंबानी, गौतम अदानी, रतन टाटांपेक्षाही त्यांच्याकडे अपार श्रीमंती होती. मुघल सम्राट्याना हा उद्योगपती लोन द्यायचा.
Adnan Sami Singer's Mother Death : अदनानी सामीच्या आईचं निधन, पोस्ट शेअर करत झाला भावूक