'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून भाऊ - बहिणीच्या नात्यातील प्रेमाचा बंध उलगडणारे

Dnyaneshwaranchi Muktai  : 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून भावा-बहिणीचं नातं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

बेडवर झोपून मोबाईलवर खेळता-खेळता रसगुल्ला तोंडात टाकला, तरुणाचा जागीच मृत्यू झाला...

Trending News : बेडवर झोपून मोबाईलवर खेळता-खेळता रसगुल्ला खाणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. रसगुल्ला गळ्यात अडकल्याने तरुणाचा श्वास अडकला आणि बेडवरच तरुणाचा मृत्यू झाला. 

'तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी...', कोहली, रोहित शर्मावर सुनील गावसकर नाराज; म्हणाले 'बुमराहचं समजू शकतो...'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना दुलीप ट्रॉफीमधून विश्रांती देण्यात आली आहे. 

 

आता 'या' महिलांना राज्य सरकार देणार 12000 रुपये, प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला पैसे जमा होणार

Mukhyamantri Maiya Samman Yojana : महायुती सरकारने केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला महाराष्ट्रात महिलांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. या अंतर्गत राज्यातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होणार आहेत. 

विनेश फोगटनं साजरं केलं रक्षाबंधन, भावाकडून मिळालेलं गिफ्ट पाहून झाली Shocked!

 विनेश फोगटने तिच्या भावासोबत हा सण साजरा केला. मात्र यावेळी भावाकडून मिळालेली ओवाळणी पाहून विनेशला आश्चर्य वाटले तसेच तिने आनंद सुद्धा व्यक्त केला. 

मृत्यूचा LIVE व्हिडीओ! हार्ट अटॅक आल्यानंतरही रिक्षा चालवत स्वत: रुग्णालयात पोहोचला; पण डॉक्टरसमोरच....

31 वर्षीय सोनू छातीत दुखू लागल्याने रिक्षा चालवत स्वत: रुग्णालयात पोहोचला होता. तिथे डॉक्टर त्याची तपासणी करत असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला. 

 

'तू फेक आहेस', निक्की तांबोळी आणि छोटा पुढारीमध्ये भांडण!

Nikki Tamboli and Chota Pudhari Fight : निक्की तांबोळी आणि छोटा पुढारीमध्ये रक्षाबंधनच्या दिवशी झालं भांडण...

20000 कोटीची संपत्ती, लक्झरी कारचा छंद.. कोण आहे अंबानी कुटुंबातला जय अनमोल अंबानी?

Jai Anmol Ambani : जय अनमोल अंबानी हे नाव सध्या उद्योग क्षेत्रात चांगलंच चर्चेत आहे. ज्या प्रकारे या तरुणाने उद्योग क्षेत्रात भरारी घेत आपल्या वडिलांचं कर्ज कमी केलंय, त्याचं कौतुक केलं जात आहे. आज या तरुणाची एकूण संपत्ती जवळपास 20 हजार कोटी रुपये इतकी आहे.  

 

'मला कानाखाली लगावतील अन्...,' मनु भाकरचं विधान ऐकताच कोच म्हणाले 'तू वाद निर्माण करतीयेस', त्यानंतर तिने...

नेमबाज मनु भाकरने (Manu Bhaker) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक जिंकत इतिहास रचला आहे. तिच्या यशात तिचे प्रशिक्षक जसपाल राणा (Jaspal Rana) यांचा मोठा वाटा आहे, ज्यांना ती वडिलांप्रमाणे मानते. 

 

'..तर मी राजकारणातून संन्यास घेईन' मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Devendra Fadanvis on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकवेळा गंभीर आरोप केले आहेत. या प्रश्नांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.