MHADA घरांसाठी अर्ज करण्यापासून ते पैसे भरण्यापर्यंत, सर्व प्रश्नांची 'येथे'मिळणार उत्तरे

Mhada Webinar: अर्जदारांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी म्हाडाकडून एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. 

Sunday Panchang : आज श्रावण शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीसह सौभाग्य योग! रविवारचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ काय?

18 August 2024 Panchang : आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने महत्त्वाची काम करण्याचा विचार करत असला तर पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

6-6 तास OTP येत नाही, महिलांच्या रांगा; 'लाडकी बहीण'संदर्भात लवकरच मोठा निर्णय? 'ते' पत्र चर्चेत

Ladki Bahin Yojana Demand Last Date For Registration: राज्यातील कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी नाव नोंदणी केली असली तरी या योजनेच्या नोंदणेची अंतिम तारीख जवळ येत असतानाच हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे.

सरकार बिथरलय; त्यामुळे विधानसभेआधी प्रत्येक महिलेच्या खात्यात 1500 नव्हे तर 'इतके' रुपये देतील- सुप्रिया सुळे

Supriya Sule On Ladki Bahin Yojna:  यांच्याजवळ स्वतः केलेलं असं काही नाही.त्यामुळे अशा काही निर्णयाने मला बिलकुल आश्चर्य वाटत नसल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

'फडणवीसांनी घोटाळा दाबला, कोर्ट भडकले, भ्रष्टाचाऱ्यांना...'; 'मोदींच्या लाडक्या चोरांनी...'

Devendra Fadnavis Expose Claims This Leader: "पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी भाषणे करतात, हिंदू-मुसलमानांत तेढ निर्माण होतील अशा योजनांच्या घोषणा करतात," असा उल्लेख करण्यात आला आहे.

'...तर मोदींनी नोटांवर स्वत:चा फोटो लावला असता; तिरंगा बदलला असता'

PM Modi Would Have Changed 3 Things If.. : "भारतीय जनता पक्षाचे मार्गदर्शक, दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी ‘तिरंगा’ ध्वज त्यांना मान्य नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते," अशी आठवणही करुन दिली आहे.

जसप्रीत बुमराह म्हणतो, ‘या कर्णधाराने मला सर्वाधिक सुरक्षित भावना दिली’, विशेष म्हणजे तो रोहित शर्मा नव्हे

2016 मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केल्यानंतर, जसप्रीत बुमराह आता संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य बनला आहे.

‘तो संघात असेल की नाही याची गॅरंटी नाही,’ ताशी 156.7 वेगाने गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूबद्दल जय शाह असे का म्हणाले?

भारताचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मयांक यादव सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दुखापतीमधून सावरत आहे.

Kolkata Rape Horror: ‘अशी शिक्षा द्या की....’, सौरव गांगुलीचा संताप्, म्हणाला ‘सीबीआय आणि पोलीस....’

कोलकाताच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) करत आहे.

विनेशचं स्वागत करताना बजरंग पुनियाकडून तिरंग्याचा अपमान? सोशल मीडियावर टीकेची झोड Video

उत्साहाच्या भरात गर्दीला मॅनेज करताना बजरंग पुनियाकडून तिरंग्याचा अवमान झाला. सध्या याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून बजरंगला ट्रोल केलं जात आहे.