business news in marathi

Upcoming IPO in 2023: येत्या वर्षात मिळणार बंपर धमाका, या पाच मोठ्या कंपन्या आणतायत तगडे IPOs

Upcoming IPO in 2023: येत्या काळात आपल्याला नानाविध शेअर्स आणि आयपीओचे ऑप्शन खुले झाले आहेत आणि तेव्हा आता येत्या नवीन वर्षातही हा सिलसिला सुरू राहणार आहे. 2023 मध्ये मोठ्या कंपन्या चांगले आयपीओज (IPOs) आणण्याच्या तयारीत आहेत. 

Dec 20, 2022, 12:07 PM IST

Tata ग्रुपच्या ‘या’ कंपनीचा share घ्याल तर मालामाल व्हाल!

Tata Steel Stock: सध्या शेअर मार्केटमध्ये (share market) अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. पुढच्या वर्षी जागतिक मंदीचे संकेत (recession) पाहायला मिळणार आहेत. एव्हाना त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (investment) करण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत यावर आपल्याला अपडेट राहणं साहजिकच ठरते. 

Dec 6, 2022, 06:16 PM IST

Interest Rates Hike: व्याजदर वाढीमुळे हिशोब पुन्हा फिस्कटणार?

Interest Rate Hike: गेल्या काही दिवसांपासून तुम्हीही व्याजदर (interest rate) वाढ असा शब्द अनेकदा ऐकत असाल. याचं कारणंही महत्त्वपुर्ण आहे कारण या व्याजदर वाढीचा (interest hike effects) परिणाम तुमच्या-आमच्यावर होणार आहे. 

Dec 6, 2022, 10:41 AM IST

Paytm ला दणका! पेटीएम संदर्भात RBI नं घेतला मोठा निर्णय

RBI Paytm news: आरबीआयने RBI पेटीएम पेमेंट सर्व्हिस लिमिटेडला (Paytm Payments Services Limited) पेमेंट एग्रीगेटर (payment aggregator) म्हणून काम करण्यासाठी पुन्हा अर्ज करण्यास सांगितले आहे. 

Nov 27, 2022, 03:11 PM IST

Bank Holidays: डिसेंबर महिन्यात 13 दिवस बँक असणार बंद, महत्त्वाची कामं उरकून घ्या

Bank Holidays in December 2022: डिसेंबर महिना सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. प्रत्येक महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserv Bank Of India) सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते.

Nov 25, 2022, 03:25 PM IST

Top 5 Small Cap Funds: तीन वर्षात तिप्पट कमाई! SIP मध्ये गुंतवणूक करण्याची हीच सुवर्णसंधी

Top 5 Small Cap Funds: आपल्याला आपल्या पगारातून काही थोडीफार किंमत बाजूला ठेवून ती योग्य प्रकारे आपल्या महिन्याच्या बचतीत (How to save money from your salary) कशी जाईल याचा विचार करावा लागतो. त्यामुळे आपणही समजा आपला दहा हजार रूपये पगार असेल तर त्यातील तीन हजार रूपये तरी सेव्हिंग अकांऊटमध्ये (Savings Account) टाकायचा प्रयत्न करतो. 

Nov 19, 2022, 08:46 AM IST

'या' नव्या Mutual Fund Scheme मधून घसघशीत कमाईची संधी...

त्याचसोबतच ही योजना 25 नोव्हेंबर रोजी बंद होणार आहे. 

Nov 13, 2022, 09:28 AM IST

'या' शेअरची जोरदार चलती, 45 टक्के परतावा मिळण्याची शक्यता

एलआयसीला दुसऱ्या तिमाहीत 15,952 कोटी रुपयांचा नफा झाला.

Nov 13, 2022, 08:48 AM IST

बँक खात्यात पैसे नाहीत? काळजी करू नका तरीही तुम्ही काढू 10 हजार रूपये; कसं ते पाहाच

जर तुम्ही पीएम जन धन खाते उघडले नसेल तर ते लगेच उघडा. प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत शून्य शिल्लक असलेल्या बँक खात्यांची संख्या आता 42 कोटींच्या पुढे गेली आहे. 

Nov 12, 2022, 08:47 AM IST

Share Market : शेअर बाजारात नवचैतन्य! Sensex- Nifty 'इतक्या' अंकांनी वधारला...

शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळते आहे. 

Nov 11, 2022, 10:40 AM IST

Earning Opportunity: कमाईची सुवर्णसंधी! 'हे' तीन नवीन Funds तुम्हाला करतील मालामाल

आम्ही आता ज्या कंपनीबद्दल बोलणार आहोत ती एक फार मोठी कंपनी आहे. या कंपनीचे नाव आहे एडलवाईस अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड (Edelweiss Asset Management Limited). ही एक म्यूचअल फंड कंपनी आहे. ही कंपनी लवकरच इक्विटी फंड्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. 

Nov 11, 2022, 08:06 AM IST

Stock to buy: 'हा' स्टॉक तुम्हाला वर्षभरात करेल मालामाल, वाट कसली पाहताय?

जर तुम्ही या स्टॉकमध्ये (stock) 1 लाख रूपये गुंतवले असतील तर आता तुम्हाला या स्टॉकमधून 9 लाख रूपयांचा फायदा होईल.

Nov 9, 2022, 09:18 AM IST

नव उद्योजकांसाठी गडकरींकडून नवा मार्ग मोकळा; आता risk free गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध

गुंतवणूकदारांना या कर्जरोख्यांमध्ये किमान 10 हजारापासून गुंतवणूक करता येणार आहे. इन्व्हीआयटी (InvIT NCD) नावाने गुंतवणूकदार कर्जरोख्यांची खरेदी-विक्री मुंबई शेअर बाजारात (Bombay Stock Exchange) करू शकतात. 

Oct 28, 2022, 12:43 PM IST

डिमॅट खातं उघडल्यावर इथं गुंतवा पैसे, काही महिन्यांत व्हाल करोडपती!

डिमॅट खातं उघडल्यावर इथं गुंतवा पैसे!

Oct 7, 2022, 04:38 PM IST

Credit Card Benifits : क्रेडीट कार्ड घेणार असाल तर हे फायदे जाणून घ्या

Credit Card : या Credit Card चे अनेक Benefits असतात. ते अनेक ग्राहकांना माहिती नसतात. 

Oct 2, 2022, 03:39 PM IST