पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा वाढणार? सौदी अरेबियाच्या 'या' घोषणेने जगभरात खळबळ
Petrol Diesel Price: जगातील कच्च्या पेट्रोलियमचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या सौदी अरेबियाने सध्या उत्पादन वाढवण्यास नकार दिला आहे. सौदी अरेबिया तेल उत्पादनात दररोज 10 लाख बॅरल कपात करत राहणार आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी ही कपात केल्याचे त्यांनी सांगितले.
Aug 4, 2023, 05:16 PM ISTसोन्याचे दागिने घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज, सोने 'इतके' झाले स्वस्त, पहा किंमत
सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. आजही सोने स्वस्त झाले आहे. यासोबतच चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतही सोने स्वस्त झाले असून, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसून येत आहे. आज दिल्ली सराफा बाजारात सोने 60,000 च्या आसपास बंद झाले आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली आहे. मुंबई, कोलकाता, केरळा, बंगळूर आणि हैदराबाद येथे 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 55 हजार 150 तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 60 हजार 160 इतकी आहे.
Jul 24, 2023, 06:47 PM ISTIndian Railways: कोट्यावधी प्रवाशांसाठी रेल्वेचे गिफ्ट, वंदे भारतसह सर्व गाड्यांसंदर्भात मोठा निर्णय
देशातील कोट्यावधी रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी ऐकून तुम्हाला आनंद होईल. भारतीय रेल्वेने भाड्यात २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Jul 8, 2023, 03:16 PM ISTTomato Price Hike: मॅकडोनाल्डच्या बर्गरमधून टोमॅटो गायब, कंपनीनं सांगितलं कारण
Tomato Price Hike: देशातील प्रमुख शहरांमध्ये टोमॅटोचे किरकोळ दर कुठे 100 ते 120 रुपये प्रतिकिलो तर कुठे 120 ते 160 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. मुंबईतील किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव 160 रुपये प्रति किलो या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
Jul 7, 2023, 04:29 PM ISTCricket : विराट कोहलीच्या नावावर मोठा विक्रम, कमाईत केला एक हजार कोटींचा टप्पा पार
Virat Kohli Net Worth : भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने मैदानावर अनेक विक्रम रचले आहेत. पण त्याचबरोबर मैदानाबाहेरही त्याच्या नावावर मोठमोठे विक्रम आहेत. यापैकीच एक विक्रम म्हणजे कमाईच्याबाबतीत त्याने एक हजार कोटींचा टप्पा पार केला आहे.
Jun 19, 2023, 07:19 PM ISTGold Rate Today : आज मुहूर्त सोन्याचा! दरात किती घसरण? काय आहेत आजचे दर?
Gold Silver Price : आजचा मुहूर्त सोने खरेदीचा आहे. कारण आज सोन्या-चांदीच्या किमतीत (Gold Silver Price Today News) घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. दोन दिवस सोन्याच्या दरात अस्थिरता होती. मात्र आज सोने खरेदीदारांना आनंदाची बातमी दिली.
May 19, 2023, 09:34 AM ISTदेशातील Petrol-Diesel चे दर वधारणार की घटणार? पाहा आजचे नवे दर
Petrol Diesel Price : तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. सुट्टीच्या दिवशी तुम्ही गाडीने बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे आजचे दर..
May 14, 2023, 08:27 AM ISTStocks to buy: 'या' मल्टिबॅगर स्टॉकनं दिला 5 वर्षात 200 टक्के परतावा... जाणून घ्या या स्टॉकबद्दल!
Bajaj Finance Multibagger Q4FY23 Business Update: बजाज फायनान्स या मल्टिबॅगर स्टॉकनं (Multibagger Stock)चांगला परफॉमन्स दाखवला आहे. त्यामुळे सध्या गुंतवणूकदारांचे लक्ष या स्टॉककडे वळले आहे. तेव्हा वाट कसली पाहताय आजच या स्टॉकबद्दल Stock Performance) जाणून घ्या.
Apr 5, 2023, 09:39 PM ISTGovernment Scheme 2023: सरकारी बॅंककडून जबरदस्त स्कीम; 2 वर्षांत पहा कसा मिळेल फायदा
Central Government FD Scheme: आपल्याला आपल्या वाढत्या वयानुसार जास्त व्याजदर असलेली मुदत ठेवीची (Fixed Deposit) योजना मिळू शकते. त्यासाठी तुम्ही पंजाब नॅशनल बॅकच्या आधारे फिक्स्ड डिपॉजिटवर अप्लाय करू शकता. चला तर मग जाणून घेऊया की, या नव्या स्किममध्ये (PNB Scheme) नक्की आहे तरी काय? आणि यातून तुम्हाला कसा नक्की फायदा घेता येऊ शकतो.
Mar 4, 2023, 11:26 AM ISTGold and Sliver Rate Today: लग्नसराईत सोनं महागणार? जाणून घ्या आजचे दर...
Latest Gold Silver Rate Today 3rd March 2023: सध्या सगळीकडेच सणासुदीचा आणि लग्नसराईचा माहोल आहे. त्यामुळे अनेकांची सोने आणि चांदी खरेदी (Gold Price Hike) सुरू झाली असेलच. स्थानिक स्तरावर सोन्याचे दर हे वाढण्याच्या दिशेनं दिसत आहे. काही दिवसांपुर्वीच आलेल्या रिपोर्टनुसार, ग्लोबल मार्केटमध्ये (Gold and Sliver Rate) सोन्या-चांदीचे रेट्स उतरल्याचे दिसत होते.
Mar 3, 2023, 11:01 AM ISTGold and Sliver Price Today: खूशखबर! गेल्या सात दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर...
Gold and Sliver Price Today: गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या भावांमध्ये मोठी घसरण (Gold Price Today) पाहायला मिळाली आहे. त्यातून जागतिक स्तरावरही (Global Rates) मोठ्या प्रमाणात सोन्याचे भाव उतरताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या सोन्याचे भाव समाधानकारक आहेत.
Feb 28, 2023, 12:32 PM ISTGautam Adani Row: गौतम अदानींप्रमाणेच धीरुभाई अंबानीसुद्धा होते संकटात; पण त्यांच्या एका मास्टरस्ट्रोकनं शेअर बाजारही हादरला
Gautam Adani Row: नेमका कसा करायचा हे धीरुभाईंनी नकळत अनेकांना शिकवलं. योग्यवेळी त्यांनी मारलेला तो मास्टरस्ट्रोक काय होता? पाहाच...
Feb 10, 2023, 11:11 AM ISTRBI Monetary Policy: RBI कडून कर्जदारांना दिलासा मिळणार? जाणून घ्या कधी होईल EMI स्वस्त...
RBI: सध्या वाढत्या महागाईमुळे सगळ्यात मोठ्या प्रमाणात भडसावणारा प्रश्न आहे तो म्हणजे वाढत्या एमआयचा. त्यामुळे सध्या आपल्या सगळ्यांना वाढलेल्या व्याजदारांमुळे जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे की हा रेपो रेट कधी कमी होईल?
Jan 13, 2023, 07:43 PM ISTNarayana Murthy: इन्फोसिसचे संस्थापक सकाळी 6.20 लाच का जायचे ऑफिसात? यामागे आहे रंजक कारण...
Narayana Murthy: भारतात असे अनेक कर्तृत्वान उद्योजक आहेत ज्यांनी प्रत्येक क्षेत्रात मोठे कामगिरी केली आहे. त्यातीलच एक मोठं नावं म्हणजे नारायण मुर्ती (Narayan Murthy). त्यांनी स्थापन केलेल्या इन्फोसिस या आघाडीच्या आयटी कंपनीला (Infosys) नुकतीच 40 वर्षे पुर्ण झाली आहेत.
Dec 29, 2022, 08:31 PM ISTGold Price Today: सोन्याचा भाव कमी झाला, लग्नाची तयारी करणाऱ्यांना मोठा दिलासा
Gold Price Today: सध्या शेअर बाजारात मोठी मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभुमीवर आता ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे.
Dec 23, 2022, 08:24 PM IST