business news in marathi

ग्राहकांना सुवर्णसंधी! 10 दिवसांत बंद होतेय चांगला परतावा देणारी योजना, आत्ताच करा गुंतवणूक

Bank Deposit Scheme: गुंतवणुकीची चांगली संधी चालून आली आहे. दोन बँका चांगले व्याजदर देत आहेत. 

Oct 20, 2023, 02:52 PM IST

TATA Group मध्ये मोठ्या बदलांचे संकेत; 'या' 7 गोष्टींचं अस्तित्वंच नाहीसं होणार

Tata Steel Long Products amalgamation: कोणत्या मोठ्या बदलांना मिळाला हिरवा कंदील? उद्योग जगतामध्ये याच बदलांची चर्चा. पाहा मोठी बातमी. 

 

Oct 20, 2023, 09:12 AM IST

'या' लोकांनी आजच सरेंडर करा रेशन कार्ड, अन्यथा होईल मोठी कारवाई

Ration Card Scheme Update:  अपात्र शिधाधारकांनी त्यांचे शिधापत्रिका सरेंडर करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अपात्र लोकांनी मोफत रेशनचा लाभ घेतल्यास सरकारकडून कारवाई होऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे.

Oct 3, 2023, 11:41 AM IST

इन्कम प्रूफ नसतानाही मिळू शकते क्रेडिट कार्ड; पण कसे? जाणून घ्या

How to Credit Card without Income Proof: क्रेडिट कार्ड हे आजच्या युगात प्रत्येकाकडे असतेच. अनेक बँकाही क्रेडिट कार्डवर ऑफर्स देतात. मात्र, इन्कम प्रुफ नसतानाही क्रेडिट कार्ड घेता येते का, हे जाणून घेऊया. 

 

Sep 29, 2023, 01:08 PM IST

'या' 5 कारणांमुळे रिजेक्ट होऊ शकतो तुमचा हेल्थ इन्शुरन्स!

Health Insurance Claim issue : आरोग्य विमा घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर तुमचा हेल्थ इन्शुरन्स रिजेक्ट केला जाऊ शकतो.

Sep 6, 2023, 06:47 PM IST

बुलेट ट्रेनच्या स्पीडने धावतोय रेल्वेचा 'हा' शेअर, 6 महिन्यात पैसे डबल

RVNL Multibagger Stocks: गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांचे भांडवल दुप्पट करणाऱ्या रेल विकास निगम लिमिटेडच्या समभागांनी ₹ 66 च्या पातळीवरून ₹ 138 ची पातळी ओलांडली आहे.

Sep 4, 2023, 12:45 PM IST

रेल्वे तिकिट हरवले,फाटले तर काय करायचे? नियम जाणून घ्या

Indian Railway Rules:प्रवासी ट्रेनमध्ये टीटीईकडे जाऊन डुप्लिकेट तिकीट बनवू शकतात. इतकेच नाही तर प्रवाशाला तिकीट काउंटरवर जाऊन डुप्लिकेट तिकीट मिळू शकते. तिकिट हरवल्यास प्रवाशाला फार काळजी करण्याची गरज नाही. तिकीट हरवले तर डुप्लिकेट तिकीट बनवून तुम्ही प्रवास करू शकता.डुप्लिकेट तिकीट मिळविण्यासाठी तुम्हाला काही शुल्क द्यावे लागेल. 

Aug 28, 2023, 01:35 PM IST

Gold Price: पावसाळ्यात घसरले सोन्याचे भाव, 10 ग्रॅमचा दर ऐकून फुलेल चेहरा

Gold Price today:देशातील सराफा बाजारात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आजकाल सराफा बाजारात सोने अत्यंत स्वस्तात विकले जात आहे. त्यामुळे सोने चांदी खरेदी आणि गुंतवणुकीसाठी ही सुवर्णसंधी आहे. अशी संधी पुन्हा कधी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे अजूनही तुम्ही सोने खरेदी केली नसेल तर हीच महत्वाची वेळ आहे. 

Aug 17, 2023, 10:39 AM IST

मुंबईसह राज्यभरात आज काय आहेत पेट्रोलचे दर? घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या

Today Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर राहाव्यात किंबहुना कमी व्हाव्यात अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत असतात. दरम्यान आज मुंबईसह राज्यभरातील पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊया. 

Aug 6, 2023, 06:36 AM IST

पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा वाढणार? सौदी अरेबियाच्या 'या' घोषणेने जगभरात खळबळ

Petrol Diesel Price: जगातील कच्च्या पेट्रोलियमचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या सौदी अरेबियाने सध्या उत्पादन वाढवण्यास नकार दिला आहे. सौदी अरेबिया तेल उत्पादनात दररोज 10 लाख बॅरल कपात करत राहणार आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी ही कपात केल्याचे त्यांनी सांगितले.

Aug 4, 2023, 05:16 PM IST

सोन्याचे दागिने घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज, सोने 'इतके' झाले स्वस्त, पहा किंमत

सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. आजही सोने स्वस्त झाले आहे. यासोबतच चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतही सोने स्वस्त झाले असून, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसून येत आहे. आज दिल्ली सराफा बाजारात सोने 60,000 च्या आसपास बंद झाले आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली आहे. मुंबई, कोलकाता, केरळा, बंगळूर आणि हैदराबाद येथे 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 55 हजार 150 तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 60 हजार 160 इतकी आहे.

Jul 24, 2023, 06:47 PM IST

Indian Railways: कोट्यावधी प्रवाशांसाठी रेल्वेचे गिफ्ट, वंदे भारतसह सर्व गाड्यांसंदर्भात मोठा निर्णय

देशातील कोट्यावधी रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी ऐकून तुम्हाला आनंद होईल. भारतीय रेल्वेने भाड्यात २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

Jul 8, 2023, 03:16 PM IST

Tomato Price Hike: मॅकडोनाल्डच्या बर्गरमधून टोमॅटो गायब, कंपनीनं सांगितलं कारण

Tomato Price Hike: देशातील प्रमुख शहरांमध्ये टोमॅटोचे किरकोळ दर कुठे 100 ते 120 रुपये प्रतिकिलो तर कुठे 120 ते 160 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. मुंबईतील किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव 160 रुपये प्रति किलो या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. 

Jul 7, 2023, 04:29 PM IST

Cricket : विराट कोहलीच्या नावावर मोठा विक्रम, कमाईत केला एक हजार कोटींचा टप्पा पार

Virat Kohli Net Worth : भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने मैदानावर अनेक विक्रम रचले आहेत. पण त्याचबरोबर मैदानाबाहेरही त्याच्या नावावर मोठमोठे विक्रम आहेत. यापैकीच एक विक्रम म्हणजे कमाईच्याबाबतीत त्याने एक हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. 

Jun 19, 2023, 07:19 PM IST

Gold Rate Today : आज मुहूर्त सोन्याचा! दरात किती घसरण? काय आहेत आजचे दर?

Gold Silver Price : आजचा मुहूर्त सोने खरेदीचा आहे. कारण आज सोन्या-चांदीच्या किमतीत (Gold Silver Price Today News) घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. दोन दिवस सोन्याच्या दरात अस्थिरता होती. मात्र आज सोने खरेदीदारांना आनंदाची बातमी दिली.

May 19, 2023, 09:34 AM IST