business news today

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! गॅस सिलिंडर 50 रुपयांनी स्वस्त; 'अशी' करा बुकींग

Cheap Gas Cylinder Gas: एलपीजी सिलेंडर बुक करण्यासाठी तुम्हाला प्रथम Amazon Pay वर जावे लागेल. येथे तुम्हाला गॅस सिलिंडरचा पर्याय मिळेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला भारत, एचपी आणि इंडेन गॅस असे तीन पर्याय दिसतील. आता या तिघांपैकी तुमचे कोणते कनेक्शन आहे ते निवडा. या पर्यायावर गेल्यानंतर नोंदणीकृत क्रमांक टाका. आता तुम्हाला खात्याची संपूर्ण माहिती दिसेल. सर्व तपशील पूर्णपणे तपासा आणि नंतर पुढील स्टेपवर जा.

Dec 5, 2023, 07:09 AM IST

महिला कर्मचाऱ्यांसाठी 5 वर्षांची प्रसूती रजा, 'या' कंपनीचा ऐतिहासिक निर्णय

Maternity Leave Policy: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने सादर केलेली नवीन प्रसूती पॉलिसी पाच वर्षांसाठी आहे. याअंतर्गत पाच वर्षांची 'करिअर अँड केअर' योजना आणण्यात आली आहे. 

Oct 3, 2023, 01:34 PM IST

कोण आहेत L'oreal च्या नव्या GM? अदिती आनंद यांच्याच नावाचा सगळीकडे बोलबाला

Aditi Anand as L'oreal GM and Marketing Head: सध्या स्त्रिया या सर्वच क्षेत्रात आघाडी घेत आहेत. आता अशीच एक अभिमानास्पद बातमी समोर येते आहे. 

Dec 3, 2022, 01:57 PM IST

Paytm ला दणका! पेटीएम संदर्भात RBI नं घेतला मोठा निर्णय

RBI Paytm news: आरबीआयने RBI पेटीएम पेमेंट सर्व्हिस लिमिटेडला (Paytm Payments Services Limited) पेमेंट एग्रीगेटर (payment aggregator) म्हणून काम करण्यासाठी पुन्हा अर्ज करण्यास सांगितले आहे. 

Nov 27, 2022, 03:11 PM IST

Bank Customer : बँकेबाबत काही तक्रारी असतील तर येथे करु शकता, 30 दिवसांच्या आत निराकरण !

 Bank customer complaint : बँकेबाबत काही तक्रारी असतील तर तुम्हाला कोठे करायचे हे अनेकवेळा माहित नसते. मात्र, RBI ने एक योजना सुरु केलेय. त्यानुसार तुम्ही आता तक्रार करु शकता.

Nov 19, 2022, 01:33 PM IST

Mutual Fund : मुलीच्या लग्नासाठी पैशाचे टेन्शन ! आजपासून करा अशी गुंतवणूक; 7 वर्षांत 50 लाख, जाणून घ्या कसे ते...

Mutual Fund SIP : आपल्या मुलीच्या विवाहासाठी पैसा जमविण्याचे अनेक वधू पित्यांना टेन्शन असते. जर तुम्हालाही तुमच्या मुलीचे लग्न (marriage) मोठ्या थाटामाटात करायचे असेल तर अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही चांगला पैसा  जमवू शकता.  

Nov 11, 2022, 10:38 AM IST