business tycoon

जगप्रसिद्ध उद्योजक आणि शापूरजी पालोनजी ग्रुपचे चेअरमन पल्लोनजी मिस्त्री यांचं निधन

 शापूरजी पालोनजी ग्रुपचे चेअरमन पल्लोनजी मिस्त्री यांनी वयाच्या 93 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. शापूरजी पालोनजी समूहाचा व्यवसाय अभियांत्रिकी, बांधकाम, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, जल ऊर्जा आणि आर्थिक सेवांमध्ये पसरलेला आहे.

Jun 28, 2022, 10:18 AM IST