business

टोमॅटो पल्पचा व्यवसाय... कोट्यवधींची उलाढाल

टोमॅटो पल्पचा व्यवसाय... कोट्यवधींची उलाढाल

Sep 22, 2016, 03:45 PM IST

कमाईचा नवा मार्ग... फ्लिपकार्ट, अमेझॉनसोबत हात मिळवा!

तुम्हाला घरबसल्या तुमचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायची इच्छा असेल तर या ऑप्शनचा तुम्ही नक्की विचार करू शकता... 

Sep 7, 2016, 07:10 PM IST

कथित 'गो रक्षकांना' मोदींची चपराक, हिंदू महासभा भडकली

ऊनामध्ये कथित 'गो रक्षकां'कडून दलित महिलांना मारहाण आणि राजस्थानच्या गोशाळेतील अनेक गायांच्या मृत्यूनंतर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच या विषयावर भाष्य केलंय. 

Aug 7, 2016, 04:23 PM IST

पेईंग गेस्ट ठेवण्याच्या व्यावसायिक स्पर्धेतून नागपुरात एकाची हत्या

पेईंग गेस्ट ठेवण्याच्या व्यावसायिक स्पर्धेतून नागपूरमध्ये एकाची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे.

Jul 31, 2016, 07:45 PM IST

सलमान खान उतरणार ज्वेलरीच्या व्यवसायात

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आता ज्वेलरीच्या व्यवसायात उतरणार आहे.

Jul 30, 2016, 05:50 PM IST

राजकारणी नाही बिझनेसमन नारायण राणे बोलले...

मी पहिला व्यावसायिक नंतर राजकारणी आहे आणि त्यामुळेच टिकलो आहे, त्यामुळे मराठी माणसाने भावनांचा विचार न करता विकासाचा विचार करावा, असा सल्ला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. वाडी वस्ती या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

May 4, 2016, 09:12 PM IST

दुष्काळ भागात पाणी माफियांचा उद्योग, पालिकेचे पाणी चोरुन मिनरल वॉटरचा धंदा

मराठवाड्यातली जनता पाण्यासाठी अक्षरशः कासावीस झालेली आहे. या भीषण परिस्थितीत नांदेडमधले पाणी माफिया मात्र स्वतःचं उखळ पांढरं करुन घेण्यात मग्न आहेत. या मस्तवाल पाणी माफियांनी थेट नांदेड पालिकेच्या पाण्यावरच डल्ला मारला आहे. त्यांनी चक्क मिनरल वॉटरचा धंदा सुरु केलाय.

Apr 15, 2016, 04:03 PM IST

मुजोर सराफांना महिलांचा जोरदार दणका!

यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दागिने खरेदीचा योग हुकणार आहे. कारण अजून सराफांचा संप सुरू आहे. कर चुकवण्यासाठी सुरू असलेल्या सराफांच्या या संपाला महिलांनी मात्र जोरदार दणका दिलाय. 

Apr 7, 2016, 02:17 PM IST

अमेरिकेत प्रचंड आर्थिक मंदीची भीती - ट्रम्प

अध्यक्षीय निवडणुकीमधील रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी, अमेरिकेमध्ये 'प्रचंड मोठी आर्थिक मंदी' येण्याची भीती व्यक्त केली आहे.

Apr 3, 2016, 06:51 PM IST

'अलिबाबा' लवकरच 'वॉलमार्ट'ला मागे टाकणार

 चीनी ई-कॉमर्स कंपनी असलेली 'अलिबाबा'ची विक्री 3 ट्रिलियन युआन म्हणजेच तीन लाख कोटी युआन 463 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

Mar 22, 2016, 10:34 PM IST

...तर हे आहे सराफा व्यापाऱ्यांच्या संपामागचं खरं कारण!

देशभरात सध्या चर्चा सुरू आहे ती सोनं व्यापाऱ्यांच्या संपाची... हा संप सुरू आहे हे तुम्हाला एव्हाना माहीत असेल पण का सुरू आहे हे कधी खोलात जाऊन जाणून घेण्याचा प्रयत्न केलात का? 

Mar 19, 2016, 04:00 PM IST

'बिकिनी गर्ल देऊन कर्ज फेडा'

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी मल्ल्यांना एक अनोखा सल्ला दिला आहे. राम गोपाल वर्मा यांनी म्हटलंय, 'मला वाटते विजय मल्ल्या यांनी आपल्या वैयक्तिक बँकेतून त्यांच्या कर्जदार बँकाना प्रत्येकी एक बिकिनीतील सौंदर्यवती द्यावी आणि कर्ज चुकते करून टाकावे'. 

Mar 13, 2016, 07:07 PM IST

सराफा व्यापाऱ्यांचं धरणं आंदोलन

सराफा व्यापाऱ्यांचं धरणं आंदोलन

Mar 9, 2016, 10:36 PM IST