calves

ऊसतोड कामगारांचा बिबट्यासोबत स्टंट, बछड्यांसोबत फोटोसेशन

ऊस तोडणी कामगारांच्या मुलांचे  बछड्यांना उचलून घेत फोटोसेशन

Feb 2, 2021, 01:12 PM IST

ताडोबात मधू वाघिणीचे 3 बछड्यांसह दुर्मिळ दर्शन, पर्यटन हंगामाचा शेवट गोड

 वन्यजीव पर्यटक केयुज कडूकर यांनी याची दृश्ये टिपली असून ती सोशल मीडियात चर्चेचा विषय बनली आहेत.  

Jun 30, 2019, 12:09 PM IST

ग्रामस्थांचे सेल्फी विथ बछडे!

ग्रामस्थांचे सेल्फी विथ बछडे!

Sep 30, 2016, 08:41 PM IST

त्यांनी बिबट्याच्या बछड्यांसोबत काढले सेल्फी आणि...

सेल्फीची क्रेझ खेडोपाडीही पोहचलीय... पण कुठे आणि कुणासोबत सेल्फी काढावा याला काही पायपोस असावा की नाही! चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रम्हपूरी जवळ मालडोंगरीच्या ग्रामस्थांनी सेल्फी काढले... पण त्यांच्या सेल्फीनंतर मात्र वनविभागाची चांगलीच धावाधाव झालेली पाहायला मिळाली.  

Sep 30, 2016, 07:19 PM IST

'रेणू'नं पुन्हा एकदा आपल्या बछड्यांना गमावलं

औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात रेणू बिबटच्या दोन पिल्लांचा मृत्यू झालाय. 

Sep 13, 2016, 11:22 AM IST