camel milk

'या' 6 आरोग्यदायी फायद्यांसाठी दररोज प्या उंटाचे दूध

Camel Milk Benefits: 'या' 6 आरोग्यदायी फायद्यांसाठी दररोज प्या उंटाचे दूध. -गाय, म्हशी, बेकरी यांचं दूध याचे फायदे तुम्ही ऐकलं आहेत. पण उंटाच्या दुधाचे आरोग्यदायी फायदे जाणून तुम्ही आजपासूनच प्यायला सुरुवात कराल. 

Jul 16, 2024, 12:37 PM IST

आता प्या उंटिणीचे दूध, मधुमेही रुग्णांसाठी आरोग्यदायी

विविध आजारांवर उंटिणीचे दूध गुणकारी असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्याची मागणी वाढत होती

Jan 23, 2019, 10:34 AM IST

दररोज प्या 1 कप उंटांचे दूध, होईल हा फायदा

आपल्या गाईच्या दुधाचे फायदे ऐकले असतीलच पण उंटाच्या दुधाचे फायदे आपण फारच कमी जाणतो. पण उंटाच्या दुधाचे फायदे भरपूर आहेत. त्याचा शरिरावर जास्त चांगला परिणाम होत असतो. तसेच उंटाच्या दुधामुळे शरिरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते. जर कुणाला बुद्धीची समस्या असेल तर उंटाच्या दुधाचा फायदा होतो. 

Mar 29, 2018, 12:34 PM IST

अमुलचे कॅमल दूध लवकरच बाजारात

गुजरातमध्ये लवकरच व्यापारी तत्वावर सांडणीच्या दुधावर प्रक्रिया आणि त्यापासून दुग्धोत्पन्न पदार्थ निर्मितीसाठी डेअरी सुरु करण्यात येणार आहे. गुजरात राज्य सरकारने २०१२-१३ च्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केली असून कच्छ जिल्ह्यात या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. आजवर पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

Mar 26, 2012, 06:59 PM IST