होळीनिमित्त डोंबिवली स्टेशनवर रेखीव रंगकाम
होळीनिमित्त डोंबिवली स्टेशनवर रेखीव रंगकाम
Mar 24, 2016, 11:35 PM ISTकन्हैय्या कुमारवर बुट भिरकावला
हैदराबाद : सार्वजनिक कार्यक्रमात जेएनयूमधला विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारच्या दिशेनं चप्पल भिरकावण्याचा प्रकार घडलाय.
Mar 24, 2016, 10:15 PM ISTमुंबईत गेल्या वर्षांत १६,८६४ 'तळीरामां'वर कारवाई, यंदा किती जण अडकणार?
मुंबईत गेल्या वर्षांत १६,८६४ 'तळीरामां'वर कारवाई, यंदा किती जण अडकणार?
Dec 29, 2015, 10:57 AM ISTमुंबईत गेल्या वर्षांत १६,८६४ 'तळीरामां'वर कारवाई, यंदा किती जण अडकणार?
थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत डोन्ट ड्रण्क अॅण्ड ड्राईव्ह मोहिम जोरात सुरु केलीय. तशी ही मोहिम वर्षभर राबवली जाते. पण वर्षाच्या या शेवटच्या आठवड्यात मुंबई वाहतूक पोलीस ही मोहीम विशेष रुपात राबवतात. त्यामुळे झी मीडियाही मुंबईकरांना आव्हान करतं की, फक्त याच आठवड्यात नाही तर कधीच दारु पिऊन गाडी चालवू नका. कारण जिवन अमूल्य आहे.
Dec 29, 2015, 09:05 AM ISTपुणे स्मार्ट सिटीत राहण्यासाठी स्वाक्षरी अभियान
पुणे शहर हे स्मार्ट सिटीत राहण्यासाठी पुणेकरांनी स्वाक्षरी अभियान सुरू केले आहे. शनिवार वाड्यात हे स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं, ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले देखील या वेळी उपस्थित होते.
Dec 13, 2015, 08:46 PM IST'नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान'चे राज्यात स्वच्छता अभियान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2015, 12:33 PM IST...तर एक हजारांच्या नोटवर दिसणार डॉ. कलाम!
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे यांचा मृत्यू अनेकांना चटका लावून गेलाय. त्यांनी आपल्या कृत्यातून दिलेली शिकवण आणि त्यांच्या आठवणी सदैव आपल्या मनात जाग्या राहाव्या, यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत.
Jul 29, 2015, 09:09 AM IST'झी मीडिया'च्या 'संघर्षाला हवी साथ' उपक्रमाला प्रेक्षकांचा असा मिळाला प्रतिसाद
'झी मीडिया'च्या 'संघर्षाला हवी साथ' उपक्रमाला प्रेक्षकांचा असा मिळाला प्रतिसाद
Jul 21, 2015, 08:07 PM ISTपालिकेचा रणसंग्राम: वसई-विरार महापालिका (९ जून २०१५)
Jun 9, 2015, 11:06 PM ISTवसई-विरार पालिकेच्या प्रचारात रंगत, प्रमिला ठाकूूरही प्रचारात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2015, 10:12 PM ISTवांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत रंगत, सीएम-ठाकरे-पवार प्रचारात
वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज प्रचारात उतरणार आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रचारात उतरणार आहेत. त्यामुळे मोठी रंगत आली आहे.
Apr 7, 2015, 12:47 PM ISTवांद्रे पूर्व पोटनिवडणूक प्रचारात रंगत, कुटुंबीय उतरलेत प्रचारात
वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीचा प्रचारात आजपासून ख-या अर्थान रंगत आलीय. कारण काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी थेट मातोश्रीच्या दारात धडक दिली. राणेंनी ठाकरेंच्या कलानगरमध्ये जोरदार रोड शो करत शक्ती प्रदर्शन केलं.
Apr 2, 2015, 07:55 PM ISTबांद्रा निवडणूक : नारायण राणेंच्या पत्नी निलम प्रचारात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 06:55 PM ISTभाजपच्या जाहिरातीत अण्णांच्या फोटोला हार
भाजपची विजयी घौडदौड सुरू असल्याने जाहिरात करतांना काही गोष्टींचं त्यांना भान राहिलेलं दिसत नाही, भाजपाची जाहिरात त्यांच्यावरच आता बुमरँग होतांना दिसतेय, कारण भाजपने दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत एक जाहिरात केलीय, यात त्यांनी चक्क अण्णांच्या फोटोला फुलांचा हार घातलाय.
Jan 30, 2015, 10:45 PM IST