canadian prime minister justin trudeau

G20 Summit 2023 : कोण-कोणत्या देशांचे प्रमुख भारतात, एका क्लिकवर पाहा संपूर्ण यादी

G20 Summit 2023 : जी 20 शिखर परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. अनेक देशांचे प्रमुक या परिषदेसाठी भारतात दाखल झाले आहेत. दोन दिवसांच्या या सम्मेलनासाठी दिल्ली (Delhi) सजली असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

Sep 8, 2023, 11:24 PM IST

कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

सोफी या गुरुवारी ब्रिटनमधून एका कार्यक्रमाला हजेरी लावून परतल्या होत्या. तेव्हापासून सोफी यांना ताप येत होता. 

Mar 13, 2020, 08:28 AM IST