दुष्काळावर मात : एकीकडे दुष्काळ, दुसरीकडे कॅन्सरशी लढा
एकीकडे दुष्काळ, दुसरीकडे कॅन्सरशी लढा
Sep 25, 2015, 06:28 PM ISTसंगीतकार आदेश श्रीवास्तव यांचं निधन
संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचं मुंबईत प्रदिर्घ आजारानं निधन झालं. कर्करोगानं ते आजारी होते.
Sep 5, 2015, 09:41 AM ISTहार्ट अॅटॅकची भिती, जेवणानंतर प्या कोमट पाणी
कोमट पाणी शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे. हार्ट अॅटॅकपासून गरम पाणी प्यायल्यानं फायदा मिळतो. चीन आणि जपानमध्ये तर जेवणासोबत गरम चहा पितात, पण थंड पाणी पिणं टाळतात.
Aug 30, 2015, 02:45 PM ISTमुंबईत पांढरी पट्टेदार 'रिबेका' देतेय कॅन्सरशी लढा
मुंबईत पांढरी पट्टेदार 'रिबेका' देतेय कॅन्सरशी लढा
Aug 29, 2015, 10:05 AM ISTकनवाळू सुषमांना आली मोदीच्या कॅन्सर पीडित पत्नीची दया...
आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना मदत केल्याप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांच्या टीकेचं लक्ष ठरलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज लोकसभेत आपली बाजू मांडली.
Aug 6, 2015, 01:57 PM ISTहितगुज : कॅन्सरपासून सामान्य जीवनाकडे, ३० जुलै २०१५
कॅन्सरपासून सामान्य जीवनाकडे, ३० जुलै २०१५
Jul 31, 2015, 12:29 PM ISTसावधान! चुंबनाने होऊ शकतो कॅन्सर
दारू तसेच सिगारेटपेक्षा कॅन्सर होण्याचा जास्त मोठा धोका आता चुंबनाचा झाला आहे. तुम्ही जेवढ्या जास्त लोकांचे चुंबन घ्याल तेवढा तुम्हाला कॅन्सर होण्याच्या धोक्यात वाढ होईल.
Jul 30, 2015, 01:03 PM ISTभारतीय पुरूषांमध्ये डोकं आणि मानेच्या कॅन्सरचं प्रमाण अधिक
डोकं आणि मानेच्या कॅन्सरचं प्रमाण सर्वसाधारणपणे भारतीय पुरूषांमध्ये जास्त दिसतं, असं भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (आयसीएमआर) नं केलेल्या अभ्यासातून समोर आलंय.
Jul 27, 2015, 04:54 PM ISTनाइट शिफ्ट केल्यानं बिघडते सेक्स हॉर्मोन लेव्हल
जर आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करत असाल आणि नाइट शिफ्ट आपल्या लाइफस्टाइलचा अविभाज्य भाग बनली असेल तर सावध व्हा... नाइट शिफ्टमुळे एकीकडे जिथं आपल्या सोशल लाइफवर वाईट परिणाम होतोय. तर दुसरीकडे आपल्या आरोग्याला यामुळं धोका निर्माण होऊ शकतो.
Jul 21, 2015, 06:10 PM ISTब्रिटनमध्ये कँसर रूग्णाचं हॉस्पिटलच्या बेडवरच लग्न, 3 दिवसानंतर मृत्यू
बर्मिंघमच्या क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये सोळा वर्षांच्या ओमार अल शेखला डॉक्टरांनी मार्चमध्ये अचानक सांगितलं की त्याच्याकडे आयुष्यातील शेवटचे काही क्षण उरलेत. त्याला कँसरचे निदान झाले होते आणि तोही एवढा वाढला होता की डॉक्टरांनाही काही शक्य नव्हते. यावेळी ओमारने मृत्यूपूर्वी त्याच्या शाळेपासूनची मैत्रीण एमीसोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली.
Jun 28, 2015, 12:02 PM ISTमिहीर जोशीच्या जिद्दीला सलाम!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2015, 10:02 PM ISTयशस्वी भव! कँसरशी लढत त्यानं मिळवले दहावीत ९१ टक्के
कॅन्सर या आजाराचं नाव ऐकलं तरी अनेकांना धडकी भरते. पण पुण्याच्या अभिनव शाळेत शिकणाऱ्या मीहिर जोशीनं कॅन्सरशी दोन हात करत दहावीची परीक्षा दिली आणि चक्क ९१ टक्के मार्क मिळवले..
Jun 10, 2015, 09:31 PM ISTभारतात कँसरमुळे दररोज १,३०० जणांचा मृत्यू
एकीकडे तंबाखूजन्य पदार्थांवरील बंदीचा मुद्दा असतांनाच दुसरीकडे भारतात कँसरमुळे दररोज १३०० जणांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
May 17, 2015, 05:54 PM ISTहितगुज : कॅन्सरशी लढा आणि होलिस्टिक उपचार, १४ एप्रिल २०१५
कॅन्सरशी लढा आणि होलिस्टिक उपचार, १४ एप्रिल २०१५
Apr 14, 2015, 05:13 PM ISTदूषित पाण्यापासून सावधान... होऊ शकतो कॅन्सर!
पाणी शुद्ध करण्याच्या काही पद्धती योग्य नाहीत हे नेहमीत ऐकण्यात येतं. कारण त्यामुळे पाण्यातील पोषक तत्त्वे नष्ट होतात. वॉटर प्यूरिफायरच्या वापराने आरओ, यूव्ही, आयोनायझिंग पद्धत पाण्यातील बॅक्टेरिया आणि हेव्ही मेटलला हटवण्याचं काम करते. त्यामुळे पोषक तत्त्वांवर खास परिणाम होत नाही. दूषित पाण्यात अॅल्यूमिनिअमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे न्युरोलॉजिक डिसऑर्डर, रक्ताची कमी तसंच रक्तवाहिन्या कमजोर होणं, दातांना पिवळेपणा येणं, हाडांचे रोग होणं यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागण्याच धोका आहे.
Apr 11, 2015, 07:25 PM IST