cancer

तंबाखूमुळे कॅन्सर होत नाही चांगले पचन होते - भाजप खासदार

भाजपचे काही नेते, मंत्री आणि खासदार आपल्या सुपीक डोक्यातील विचार व्यक्त करुन नव्या वादाला तोंड फोडत आहेत. आता अहमदनगरमधील भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी अजब शोध लावला आहे. तंबाखूमुळे कॅन्सर होत नाही चांगले पचन होते, असे त्यांचे म्हणणे आहे.

Apr 4, 2015, 04:10 PM IST

सावधान! हिरव्या भाज्या खाल्ल्यानं होऊ शकतो कँसर

हिरव्या भाज्या आणि दूध आरोग्यासाठी चांगलं असतं हा आपला समज आहे, पण हे आता खात्रीलायक राहिलं नाही. शहरात विकले जाणारे हे पदार्थ आता कीटकनाशकांच्या साइड इफेक्ट्सचे बळी ठरत आहेत.

Mar 15, 2015, 02:19 PM IST

हितगुज : महिलांमध्ये कॅन्सरबाबत जनजागृती

महिलांमध्ये कॅन्सरबाबत जनजागृती

Mar 8, 2015, 12:07 PM IST

महाराष्ट्राचे लाडके आबा अनंतात विलीन

महाराष्ट्राचे लाडके 'आबा' अनंतात विलीन झालेत. आज जन्मगाव अंजनी इथं शोकाकुल वातावरणात साश्रूनयनांनी आबांना अखेरचा निरोप देण्यात आला. 

Feb 16, 2015, 02:03 PM IST

मांस खाल्ल्यानं वाढतो हृदयविकार, कॅन्सरचा धोका!

प्राण्यांवर प्रेम करा असा संदेश देणाऱ्या 'पीपल फॉर द एथिकल ट्रिटमेंट ऑफ अॅनिमल्स' (पेटा)च्या म्हणण्यानुसार, धुम्रपानाप्रमाणेस मांस खाणाऱ्या व्यक्तींना हृदयसंबंधीत विकार आणि कँसरचा धोका जास्त असल्याचं  म्हटलंय.

Feb 5, 2015, 09:39 AM IST

कॅन्सरपासून वाचवणारे नऊ खाद्यपदार्थ....

भारतात दिवसेंदिवस कॅन्सर पेशंट वाढत चालले आहे. कॅन्सरवर मात करण्यासाठी काही घरगुती उपयोगातील उपाय म्हणून फळ, भाज्या, धान्ये, कडधान्ये, जरूरी विटामिन्स, खनिजे उपयोगी पडू शकतात. पुढे आपण पाहूया कॅन्सरपासून वाचवणारे नऊ खाद्यपदार्थ

Jan 21, 2015, 06:04 PM IST

आपल्या आरोग्यासाठी अनेक गुणांनी परिपूर्ण किवी फळ

किवी फळ दिसायला चिकू सारखं दिसतं. हे 'हिटॅमिन सी'नं परिपूर्ण असतं. डॉक्टरांच्या मते दररोज एक किवी फळ खाल्ल्यानं व्यक्तीचं आयुष्य वाढतं. हे फळ मनुष्याची आनंदी मनस्थिती कायम राखण्याचा नैसर्गिक स्रोत आहे.

Jan 21, 2015, 03:29 PM IST

हितगुज : कॅन्सरविरुद्ध लढा, 4 नोव्हेंबर 2014

कॅन्सरविरुद्ध लढा, 4 नोव्हेंबर 2014

Nov 4, 2014, 06:10 PM IST

रोज टोमॅटो खा आणि कॅन्सरला दूर ठेवा!

जी व्यक्ती आठवड्यात दहा पेक्षा जास्त टोमॅटो खाते त्या व्यक्तीला प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका जवळपास 18 टक्क्यांनी कमी असतो. एका संशोधना दरम्यान ही गोष्ट समोर आलीय. 

Aug 29, 2014, 06:51 PM IST

सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांचं निधन

सारस्वत बँकेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी खासदार एकनाथ ठाकूर यांचं निधन झालयं. मुंबईतल्या प्रभादेवी इथल्या घरी त्याचं निधन झालयं. गेले काही वर्ष ते कर्करोगाशी झुंज देत होते. 

Aug 7, 2014, 12:50 PM IST

टाईमपाससाठी बटाटा चिप्स... सावधान!

तुम्ही ऑफिसमध्ये, टीव्ही पाहताना किंवा फावल्या वेळात बटाटा वेफर्स खाण्याचे शौकीन आहात का? उत्तर हो असेल तर थोडं जपून... 

Jul 11, 2014, 07:51 AM IST

युवराजनंतर आता त्याचे वडिलही झगडतायत कॅन्सरशी

क्रिकेटर युवराज सिंह हा दोन वर्षांपूर्वीच कॅन्सरशी दोन हात करून सुखरुप बाहेर पडलाय. पण, आता त्याचे वडील योगराज सिंह यांनाही कॅन्सर झाल्याचं निदान झालंय.

Jun 6, 2014, 02:16 PM IST

आजार टाळण्यासाठी रेड वाईन, डार्क चॉकलेट खाताय? थांबा...

रेड वाईन, डार्क चॉकलेट आणि बेरींमधील अँटिऑक्सिडंट हे हृदयविकार किंवा कर्करोगही रोखण्याइतके सक्षम असल्याचं म्हटलं जातं होतं....

May 25, 2014, 07:39 AM IST