car in valley

23 वर्षांची तरुणी, कार चालवतानाचे रिल्स शूटींग आणि खोल दरी!..पुढे घडलं ते धक्कादायक

Sambhaji Nagar Accident: एका युवतीला रिल बनवणं जीवाशी बेतलं आहे. हे रिल्स तिच्या आयुष्यातलं शेवटचं ठरलं. आता ते रिल्स पाहण्यासाठी ती या जगात नाही.

Jun 17, 2024, 08:09 PM IST