car safety

Car Headrest: वाहनाचे हेडरेस्ट खिडकीच्या काचा फोडण्यासाठी नसतात, तर...

आपल्या वाहनांमध्ये अशी अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत ज्यांची आपल्याला माहितीही नसते. कार सीटमध्ये उपलब्ध असलेले हेडरेस्ट हे देखील एक अतिशय महत्त्वाचे फीचर्स आहे.

Sep 25, 2022, 03:43 PM IST

Car Safety: गाडीतील सीट बेल्टबाबत सरकारची मोठी योजना, तुमचा कोणताही चालणार नाही जुगाड

Modi Government Draft: M आणि N श्रेणींमध्ये सर्वच वाहनांचा समावेश होतो. ज्यांना किमान 4 चाके आहेत आणि ज्यांचा वापर प्रवासी आणि मालवाहतूक या दोन्ही कामांसाठी केला जातो. यामध्ये बेसिक ते हाय एंड वाहनांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असेल. 

Sep 21, 2022, 10:36 AM IST

Car Safety: तुम्ही विकत घेत असलेल्या कारमध्ये ही 4 वैशिष्ट्ये नसतील, तर अजिबात घेऊ नका

आज आम्ही तुम्हाला अशा सेफ्टी फीचर्सबद्दल सांगणार आहोत जे कारमध्ये असणे खूप महत्वाचे आहे.

Jul 20, 2022, 02:46 PM IST