car

KIA च्या 'सेल्टोस'ने वाढवलं Maruti, Tata चं टेन्शन; फक्त एका वर्षात 2 लाख कारांची विक्री

 Kia India ने भारतात जबरजस्त परफॉर्म केले आहे. Kia ने भारतात आपल्या कामकाजाच्या दोन वर्षात आपली कॉम्पॅक्ट SUV सेल्टोस (Seltos)च्या 2 लाखाहून अधिक कारांची विक्री केली आहे.

Aug 23, 2021, 02:39 PM IST

भाजपनेते किरीट सोमैया यांच्या गाडीवर दगडफेक; शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा आरोप

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया यांच्या कारवर हल्ला झाला आहे. याची माहिती त्यांनी स्वतः ट्वीट करून दिली आहे

Aug 20, 2021, 03:23 PM IST

अफगाणिस्तानच्या सैनिकांनी लढाई न करताच सरेंड का केलं? असं नक्की काय घडलं असावं?

 अफगाण सैनिक अशाप्रकारे हार मानतील हे स्वीकारण्यास अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन स्वतः तयार नाहीत.

Aug 19, 2021, 10:20 AM IST

SBI Loan ऑफर : ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, सणांचा आनंद करा द्विगुणीत!

SBI Loan Offers: SBI च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  

Aug 18, 2021, 10:44 AM IST

गाडी थांबवून बाळाला दूध पाजलं; मात्र चुकवावी लागली मोठी किंमत

एका महिलेला गाडी थांबवून बाळाला स्तनपान देणं फार महागात पडलं आहे.

Aug 15, 2021, 10:19 AM IST

कार असो किंवा स्मार्टफोन, हरवल्यास टेन्शन घेऊ नका; गुगल करणार शोधण्यास मदत

सध्या स्मार्टफोन आणि कारांची चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे.

Aug 14, 2021, 03:02 PM IST
 Nagpur Police Arrested Accused And Seized Pistol And Car Used For Gangwar PT1M31S

VIDEO : नागपुरातील गँगवॉरमधील आरोपींना अटक

VIDEO : नागपुरातील गँगवॉरमधील आरोपींना अटक

Aug 11, 2021, 10:55 AM IST

बॉयफ्रेंडने आपल्या ग्रडफ्रेंडला कारच्या टपावर बांधून शहरभर फिरवले... पण का? पाहा व्हिडीओ

या जगात वेड्या लोकांची कमतरता नाही आणि जेव्हापासून सोशल मीडिया इतके लोकप्रिय झाले आहे.

Aug 4, 2021, 03:36 PM IST

याला गणिताची आवड पण कोणी संधीच दिला नाही... मग याने अशी हुशारी दाखवली...पाहा व्हिडीओ

जगभरात अशी अनेक वाहने आहेत, ज्यांच्यावर काही ना काही माहिती लिहलेले तुम्ही पाहिले असाल.

Aug 3, 2021, 09:22 PM IST

Car Servicing ला देण्याआधी या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या, नाहीतर तुम्हाला ते महागात पडू शकतं

सर्व्हिसिंग दरम्यान तुम्हाला कोणत्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे? ते जाणून घ्या

Aug 1, 2021, 08:16 PM IST

FASTag वापरत असाल, तर हे 5 नियम नक्की लक्षात ठेवा, नाहीतर तुमचे नुकसान होऊ शकते

बऱ्याच लोकांना फास्टॅगच्या या नियमांचे ज्ञान नसल्यामुळे, काही समस्यांना तोंड द्यावे लागते. 

Aug 1, 2021, 05:57 PM IST

या कंपनीने 600 कार माघारी बोलावल्या, इंजिनमध्ये बिघाड, आपली तर कार यात नाही ना!

  तुम्ही जर गेल्या महिन्यात किंवा या महिन्यात या कंपनीची वाहन खरेदी केले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 

Jul 20, 2021, 12:55 PM IST

VIDEO : पोलिसांना आधी नडला नंतर रडला... मिरारोडमधील धक्कादायक प्रकार

पोलिसांना अपशब्द बोलणाऱ्याला दाखवला खाकी इंगा 

Jul 9, 2021, 09:02 AM IST