गेस्ट ब्लॉग :`सेट` युवर करिअर!
सेट डिझायनिंग हे करिअर म्हणून खरोखरच आकर्षक, कष्टाचं पण पैसा आणि नाव मिळवून देणारं आहे. त्याहूनही महत्वाचं म्हणजे समाधान देणारं आहे.
Oct 15, 2013, 03:36 PM ISTसचिनच्या कारकीर्दीतले १० सर्वोत्तम प्रसंग
आज सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. गेली २३ वर्षं सचिन तेंडुलकरने क्रिकेट मैदानावर क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यंचं पारणं फेडलं. त्याच्या कारकीर्दीतले टॉप १० क्षण-
Oct 10, 2013, 05:50 PM IST`लकी नंबर` कोणता अंक आहे करिअरसाठी लकी
अंकशास्त्राचा आपल्या जीवनावर भरपूर प्रभाव पडत असतो. मात्र अंकशास्त्राचे कार्य कशा पध्दतीने चालते याचे फारसे ज्ञान आपल्याला नसते.
Apr 24, 2013, 08:07 AM ISTपोलिसांवर उचलाल हात, तर लागेल तुमची वाट!
मुंबईमध्ये युनिफॉर्ममधल्या पोलिसांवर हात उचलल्याची जबर किंमत मोजावी लागू शकते. पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी काढलेल्या एका आदेशानुसार पोलिसांना मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई होणार आहे.
Oct 20, 2012, 09:01 AM ISTअमिताभ... `वन मॅन इंडस्ट्री`
‘अमिताभ बच्चन’ या नावानं गेली चाळीस वर्ष भारतीय सिनेमावर अधिराज्य केलं. हा महानायक आज ७१ व्या वर्षात पदार्पण करतोय. शिस्तप्रिय कलाकार, उत्तम माणूस आणि शतकाच्या महानायकाच्या शहेनशाहच्या कारकिर्दीचा हा थोडक्यात आढावा...
Oct 11, 2012, 11:35 AM IST