career

Lucky Numerology 2025 : या जन्मतारखेच्या लोकांसाठी 2025 लकी! बँक बॅलन्स वाढणार अन् कामातही मिळेल यश

Lucky Numerology 2025 : डिसेंबर महिना संपायला अवघ्ये 15 दिवस बाकी आहे. अशा लोकांना नवीन वर्षाचे वेध लागलेय. येणारं 2025 हे वर्ष कोणत्या जन्मतारखेच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे, पाहूयात. 

Dec 14, 2024, 05:12 PM IST

'इथं खूप अपमान पचवावा लागतो' लकी अलीनं समोर आणला बॉलिवूडचा खरा चेहरा

Lucky Ali On Bollywood: एखाद्या व्यक्तीवर वाईट वागणुकीचा कसा आणि काय परिणाम होतो? तज्ज्ञ म्हणतात.... लकी अलीला का आला हा अनुभव, पाहा. 

 

Oct 18, 2024, 11:19 AM IST

Viral Video : 37 वर्षीय तरुणीने ऑनलाइन कपडे विकण्यासाठी सोडली JPMorgan ची नोकरी, आता महिन्याला कमवते 84 लाख

Success Story : ऐकावं ते नवलंच...सोशल मीडियावर व्हिडीओ बनवून स्वस्त आणि सुंदर कपडे विकण्यासाठी तिने JPMorgan ची नोकरी सोडली. आज महिन्याला ती 84 लाख रुपये कमवते आणि तेही ऑनलाइन कपडे विकून. 

Aug 20, 2024, 04:28 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळणार कार्यांतर्गत प्रशिक्षण आणि इंटर्नशिप, अमेरिकेच्या विद्यापीठासोबत महत्वाचा करार

Mumbai University Associate Degree in Chemistry:   मुंबई विद्यापीठ आणि अमेरिकेतील प्रसिद्ध सेंट लुईस विद्यापीठ यांच्यात झालेल्या करारानुसार मुंबई विद्यापीठात प्रत्यक्षात सह पदवीच्या शिक्षणाला सुरुवात झाली आहे

Aug 20, 2024, 01:48 PM IST

Pune Job: पुणे पालिकेअंतर्गत नोकरीची संधी, 1 लाखांच्या पुढे पगार; 'येथे' होणार मुलाखत

PMC Recruitment: पुणे महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे.

Aug 16, 2024, 02:26 PM IST

नोकरीसोबत हे शॉर्ट टर्म कोर्स केलात तर कराल डबल कमाई! प्रमोशनची दारंही उघडतील

नोकरीतून मिळणाऱ्या पगारात कोणाचं भागत नाही. अशावेळी एक्ट्रा कमाई करावी असं प्रत्येकाला वाटतं. पण काय करायचं हे अनेकांना माहिती नसते. तुम्ही काही शॉर्ट टम कोर्स करुन घरबसल्यादेखील चांगली कमाई करु शकता.

Jul 28, 2024, 02:55 PM IST

सुधा मूर्तींनी सांगितला स्वतःचे भविष्य वर्तवण्याचा एकमेव मार्ग!

सुधा मूर्तींनी सांगितला स्वतःचे भविष्य वर्तवण्याचा एकमेव मार्ग! कृतीशिवाय दृष्टी हे केवळ स्वप्न आहे, दृष्टी नसलेली कृती म्हणजे केवळ वेळ घालवणे,पण दृष्टी आणि कृती एकत्र जग बदलू शकतात. 

Jul 18, 2024, 02:11 PM IST

'वर्क फ्रॉम होम'करत असाल तर टाळा 'या' सवयी

 Healthy Lifestyle Tips:  वर्क फ्रॉम होम करत असाल तर 'या' सवयी टाळाकोरोनाच्या काळात अनेकांनी घरून काम करायला सुरुवात केली. पण काही चुकांमुळे कामावरही परिणाम होऊ शकतो. जर लक्ष विचलित होत असेल तर एका शांत ठिकाणी बसून काम करा किंवा कुटुंबातील सदस्यांना तुमच्या कामाच्या तासांबद्दल सांगू शकता जेणेकरून ते तुम्हाला त्रास देणार नाही.

Jul 17, 2024, 10:54 AM IST

Study Tips: अभ्यास सकाळी करावा की रात्री, एक्सपर्ट काय सांगतात?

Best Time to Study: लहानपणापासूनच पालक मुलांना सकाळी उठून अभ्यास करण्याचा सल्ला देतात. तसेच अनेक तज्ज्ञ किंवा एक्सपर्ट रात्री किंवा दिवसा अभ्यास करण्याचे वेगवेगळे फायदे-तोटे सांगतात. कधीकधी अभ्यास पूर्ण करणे कठीण होते, मग ते गृहपाठ असाइनमेंट असो किंवा परीक्षेची तयारी असो. प्रत्येक विद्यार्थ्याला आणि त्याच्या पालकांना हे माहित आहे आणि समजते. अशा परिस्थितीत, अभ्यासाच्या वेळापत्रकाला चिकटून राहिल्यास, तुम्ही आरामात राहू शकता आणि अभ्यास किंवा असाइनमेंटचे ओझे टाळू शकता. पण आपल्या मुलांसाठी अभ्यासाचा आराखडा बनवताना, 'माझ्या मुलासाठी अभ्यास करण्याची सर्वोत्तम वेळ कधी आहे?', असा प्रश्न पालकांना पडतो.

Jul 14, 2024, 03:01 PM IST

कोहलीचं करिअर 12 वर्षांपुर्वीच आलेलं धोक्यात; पण धोनी आला धावून; केली मैदानाबाहेर 'अशी' खेळी

MS Dhoni and Virat Kohli:  जेव्हा कोहलीचं करिअर धोक्यात आलं होतं. पण तिथे धोनी होता म्हणून कोहली ड्रॉप होता होता राहिला. काय झालं होतं नेमकं? जाणून घेऊया. 

Jul 7, 2024, 08:18 AM IST

चिंता वाढली; भारतातील जवळपास 86 टक्के नोकरदार वर्गाचा 'या' समस्येशी न संपणारा लढा सुरुच

Gallup Global Workplace report 2024: नोकरीचा या नोकरदार वर्गामध्ये तुमचाही समावेश नाही ना? एका अहवालातून समोर आलीय ही बाब... वाचा नेमकं काय घडलंय. नोकरीचा टप्पा प्रत्येकाच्याच जीवनात अतिशय महत्त्वाचा असून, याच नोकरीच्या बळावर अनेक स्वप्न साकार करण्याची संधीही मिळते. अर्थार्जनाचं माध्यम असणारी ही नोकरी अनेकदा नवी स्वप्न पाहण्यासाठी बळ देते.

 

Jun 13, 2024, 08:52 AM IST

भारतातील या टॉप 10 विद्यापीठांचा जगभरात आहे डंका

Top 10 Universities in India: भारतीय विद्यापीठांचा पुन्हा जगभरात डंका · शिक्षणक्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील भारतीय शिक्षण संस्थांनी ठसा उमटविला आहे

Jun 5, 2024, 03:55 PM IST

बारावीनंतर पुढे काय? जास्त पगार देणारे, सर्वाधिक पसंती असलेले 10 कोर्स

बारावीनंतर पुढे काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर जास्त पगार देणारे, सर्वाधिक पसंती असलेल्या 10 कोर्सबद्दल जाणून घेऊया.  

May 21, 2024, 09:32 PM IST

बारावीत नापास झाल्यास पुढे काय? घाबरु नका! तुमच्यासमोर 'या' कोर्स, नोकरीचे पर्याय

Best Course For 12th Fail Student: इयत्ता बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून याची माहिती देण्यात आली आहे.  

May 20, 2024, 03:06 PM IST

बारावीनंतर दोन कोर्स करा एकत्र! ड्युअल डिग्री प्रोग्रामचे फायदे जाणून घ्या

Education News: ड्युअल डिग्री प्रोग्राम म्हणजे काय? ड्युअल डिग्री प्रोग्रामचे फायदे, त्यात प्रवेश कसा घ्यावा? याबद्दलही सविस्तर जाणून घेऊया. बारावीचा निकाल उद्या 21 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. लाखो विद्यार्थ्यांनी 12वी बोर्डाची परीक्षा दिली आहे. त्या सर्वांना निकालाची उत्सुकता आहे. आता बारावीचा  निकाल लागल्यानंतर पुढे काय करायचे? असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. 

May 20, 2024, 01:19 PM IST