castor oil

एरंडेल तेलाचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

जर तुमची कोरडी त्वचा असेल तर, त्वचेला एरंडेल तेलाचा मसाज करा, असं केल्याने त्वचेला मॉइश्चरायझिंग मिळत आणि त्वचेतील ओलावा टिकून राहतो. 

Aug 4, 2024, 05:02 PM IST

गुडघ्यांच्या दुखण्यावर 'एरंडेल तेल' गुणकारी

गुडघ्याच्या सांध्यामध्ये असलेल्या दोन हाडातील कुर्चा झिजून गेल्यामुळे हाडांतील घर्षण वाढतं. त्यामुळे गुडघेदुखीला सुरुवात होते. 

Jun 5, 2019, 08:20 AM IST