'बलात्काऱ्यांना नपुंसक बनवा'; कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत आणि विरोध
अल्पवयीन मुलांवर बलात्कार करणाऱ्यांना नपुंसक बनवा, अशी अत्यंत जहाल सूचना मद्रास हायकोर्टानं केलीय तर दुसरीकडे मुलांवर अत्याचार करणारे पशू आहेत, असे ताशेरे सुप्रीम कोर्टानं ओढलेत... कोर्टाच्या या कठोर भूमिकेचं स्वागतही होतंय आणि विरोधही...
Oct 28, 2015, 10:36 AM ISTलहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना नपुंसक करा - मद्रास हायकोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 09:59 AM ISTलहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना नपुंसक करा - मद्रास हायकोर्ट
अल्पवयीन मुलांवर बलात्कार करणाऱ्यांना नंपुसक करण्याची अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना, मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं केंद्र सरकारला केली आहे.
Oct 26, 2015, 11:22 AM IST