caves

Caves : आशियातील खंडातील सर्वात मोठी गुहा महाराष्ट्रात; 40 वर्ष जुनी परंपरा असलेल्या कचारगड यात्रेमुळे आली चर्चेत

अत्यंत दुर्गम व निसर्गाचा सानिध्यात असलेल्या कचारगड या ठिकाणी ही यात्रा पाच दिवस सुरु असते. 

Feb 4, 2023, 11:24 PM IST

महाराष्ट्रात निपाहचं संकट, महाबळेश्वर आणि पाचगणीमधील गुहांमध्ये पर्यटकांना बंदी

महाराष्‍ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर स्थित गुहांमध्ये निपाह व्हायरस आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. 

Jun 23, 2021, 08:33 PM IST

पायाभूत सुविधांच्या अभावामुळे औरंगाबादमध्ये पर्यटकांची संख्या रोढावली

औरंगाबादमध्ये पर्यटकांचा आकडा कमालीचा घसरतो आहे.

Jul 5, 2019, 06:12 PM IST

पुण्यात पुरातन गुहेचा शोध, गुहा सरबत विक्रेत्या मुलाने शोधून काढली

 आकारानं त्रिकोणी असल्यामुळं त्याचं तिकोणा असं नाव पडल्याचं सांगितलं जातं. याच किल्ल्यावर एक शिवकालीन गुंफा सापडलीय.

Oct 4, 2018, 07:16 PM IST

नवी मुंबई विमानतळाच्या बांधकामात पुरातन लेणी जमीनदोस्त?

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पनवेल तालुक्यातील १० गावं आणि अनेक टेकड्या नष्ट होणार आहेत.

Sep 11, 2017, 11:24 PM IST

मुंबापुरीत नव्याने सापडल्या सात पुरातन गुंफा

मुंबई : कान्हेरी लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सहा नवीन लेण्यांचा शोध लागला आहे.

Jan 18, 2016, 04:22 PM IST

VIDEO : वेरुळच्या गुंफांखाली सापडलं एक अज्ञात शहर

औरंगाबादच्या पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली असणाऱ्या स्थळांपैंकी 'वेरुळ' बद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल... कदाचित या ठिकाणीला तुम्ही भेटही दिली असेल पण, आता आम्ही वेरुळमधली जी गुंफा दाखवणार आहोत ती गुफा तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल.

Jan 13, 2016, 01:38 PM IST

कैथी गावातील गुहेत सारदानंद बनून राहिले नेताजी

 नेताजी सुभाष चंद्र बोस अनेक वर्ष उत्तर प्रदेशच्या कैथी गावातील गुहांमध्ये सारदानंद बनून राहिले होते, असा सर्वात मोठा खुलासा करण्यात आला आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार नेताजी बराच काळ कैथी गावातील गुफेत संत बनून राहिले. कैथी गाव वाराणसी आणि गाजीपूर मार्गावर आहे. नेताजी या ठिकाणी सारदानंद बनून होते. 

Sep 25, 2015, 04:07 PM IST

चंद्रपुरात आढळल्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या गुंफा!

चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपना तालुक्यात वर्धा नदीच्या खो-याशेजारी घनदाट जंगलात 2 हजार वर्षांपूर्वीच्या महापाषाण काळातल्या 2 गुंफा आढळून आल्यायत.

Jul 1, 2013, 04:48 PM IST