cbse exam

कठीण की सोपी? विद्यार्थी आपल्या योग्यतेनुसार देऊ शकणार परीक्षा; CBSE मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

CBSE Science, Social Science:  सीबीएसई बोर्डाने नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतलाय. 

Dec 3, 2024, 01:53 PM IST

CBSE ने 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षांच्या तारखा केल्या जाहीर; वाचा संपूर्ण टाईम टेबल

CBSE Board Exam Full Time Table: सीबीएसईने दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. 

 

Nov 21, 2024, 04:11 PM IST

CBSE बोर्डासंबंधी मोठा निर्णय, शिक्षण मंत्रालयाने दिला आदेश

शिक्षण मंत्रालयाने सीबीएसई बोर्डाला (CBSE Board) वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याच्या योजनेवर काम करण्यास सांगितलं आहे. यासंबंधी पुढील महिन्यात शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठकही होणार आहे. 

 

Apr 27, 2024, 04:23 PM IST

इयत्ता 6, 9 आणि 11वी साठी नवी शिक्षण पद्धत; शिक्षणमंडळ लवकरच घेणार निर्णय; विद्यार्थ्यांचा फायदा की तोटा?

National Credit Framework: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने एक नवीन निर्णय जाहीर केला. प्रायोगिक तत्वावर त्याची अंमलबजावणी केली जात आहे. 

Apr 11, 2024, 09:34 AM IST

CBSE, ICSE आणि राज्य बोर्डात नेमका फरक काय असतो? मुलांसाठी कोणतं बोर्ड सर्वोत्तम?

मुलांना शाळेत टाकण्याआधी त्याच्यासाठी नेमकं कोणतं बोर्ड निवडायचं हा पालकांसमोर मोठा प्रश्न असतो. समजून घ्या या बोर्डात नेमकं काय अंतर आहे. 

 

Nov 22, 2023, 06:24 PM IST
Became A Exam Pattern Of 10Th And 12Th CBSE Board PT1M11S
CBSE Exam Controversial Question On Gujrat Riots PT38S

Video| गुजरात हिंसेबाबत CBSC पेपरमध्ये प्रश्न

CBSE Exam Controversial Question On Gujrat Riots

Dec 2, 2021, 03:10 PM IST

मुंबई | CBSE फेरपरीक्षा वादात राज ठाकरेंची उडी

मुंबई | CBSE फेरपरीक्षा वादात राज ठाकरेंची उडी

Mar 30, 2018, 06:45 PM IST

दिल्ली । CBSE पेपरफुटीग्रस्त विद्यार्थ्यांंचं आंंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 30, 2018, 05:34 PM IST

आपल्या मुलांना फेर-परीक्षेला बसवू नका- राज ठाकरे

सीबीएसई पेपरफुटीच्या वादात आता राज ठाकरेंनी उडी घेतलीय. कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलांना फेर-परीक्षेला बसवू नका, असं आवाहन त्यांनी पालकांना केलंय... तुम्ही निर्णयावर ठाम रहा, सरकारला काय निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ दे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेना देशभरातील विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या पाठीशी ठाम उभी आहे, अशी ग्वाही देणारं परिपत्रक राज ठाकरेंनी काढलंय.

Mar 30, 2018, 02:13 PM IST